पोहा कटलेट (oil free) (poha cutlets recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#AsahiKaseiIndia
#आपल्याला वाटते की तेल टाकले तरच पदार्थ चटकदार लागतात पण तेल न टाकताही चटकदार पदार्थ करता येतात.बघा तर पोह्याचे कटलेट कसे बनवायचे ते.

पोहा कटलेट (oil free) (poha cutlets recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
#आपल्याला वाटते की तेल टाकले तरच पदार्थ चटकदार लागतात पण तेल न टाकताही चटकदार पदार्थ करता येतात.बघा तर पोह्याचे कटलेट कसे बनवायचे ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपजाड पोहे
  2. 3/4 कपउकडलेला बटाटा
  3. 1/4 कपकांदा
  4. 1 टीस्पूनदही
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनधणेपुड
  7. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनहिरव्या मिरच्या
  11. 1 टीस्पूनआललसूण
  12. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बटाटा उकडून घ्या.पोहे भिजवून घ्या साधारण 1/2कप पेक्षा कमी पाणी घाला.

  2. 2

    खालील प्रमाणे तयारी करावी.

  3. 3

    बटाटे,पोहे नि वरचे सर्व त्यात घालणे नी मिसळून घेणे थोडे मळून घेणे.हव्या त्या आकाराचे पॅटीस करणे.

  4. 4

    आता नाॅनस्टीक पॅनमधे पॅटीस मंद गॅसवर वर झाकण ठेवून शिजवणे.नंतर उलटे करून दुसर्या बाजूने शेकणे.

  5. 5

    ऑईलफ्री पोह्यांचा कटलेट तयार आहेत.चटणी किंवा साॅस बरोबर खायला द्या मस्त लागतात.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes