आंब्याचा रस पुरी (ambyacha ras puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आंबे स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्याला सोलून कट करून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केले आंब्याचे तुकडे आणि साखर,वेलची पूड घालून बारीक करून घ्यावे.
- 2
कणीक चाळून घ्यावी. त्यामध्ये चिमटीभर मीठ चिमटीभर साखर दोन ते तीन चमचे तेलाचे मोहन घालून कणीके चा घट्ट गोळा भिजवून घ्यावा. कढईत तेल गरम करून गरम गरम पोळ्या पुर्या तळून घ्याव्यात.
- 3
खाण्यासाठी तयार आहे आपली गरमागरम पुरी आणि आंब्याचा रस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये फेमस असणारा पदार्थ आहे. Shama Mangale -
आंब्याचा रस आणि आंब्याचीच पुरी (ambyacha ras ani ambyachi puri recipe in marathi)
#amr #आंब्याचा रस आणि आंब्याचीच पुरी... Varsha Ingole Bele -
आंब्याचा रस (ambyacha ras recipe in marathi)
#amr #आंब्याचा रसउन्हाळ्यात आंबे भरपूर प्रमाणात असतात आज आंब्याचा रस करावसा वाटला😋 Madhuri Watekar -
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#cb आंब्याच्या दिवसात सगळ्यांना आवडणारा आमरस पुरी चा बेत व्हायलाच हवा. माझ्याच आवडीचा बेत आहे. Shobha Deshmukh -
गावरान आंब्याचा रस (ambyacha ras recipe in marathi)
गावरान आंबा ,आजकाल इतर वेगवेगळया आंब्याच्या जाती भरपुर आहेत. यात गावरान आंबा दुर्मीळच झाला. ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात मिळतो. सध्या आंबा कट करून मिक्सर मधुन रस करण्याची पध्दत आहे. पण या आंब्याची पारंपारिक रस काढण्याची पध्दत अशीच. Suchita Ingole Lavhale -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB#लहान थोरांना आवडणारा पदार्थ. आंब्याच्या मोसमात लग्नाच्या पंगतीत मानाचे स्थान पटकविणारा. Hema Wane -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरीसर्वत्र लोकप्रिय अशा आंब्याचे माधुर्य चाखण्यासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात. त्यातलीच आपल्या सर्वांचीच आवडती व परंपरेने चालत आलेली ही "आमरस पुरी " रेसिपी शेअर करत आहे.माझ्या आधीच्या रेसिपिंमध्ये 'आमरसाची ' रेसिपी दिलेली आहे. Manisha Satish Dubal -
-
-
-
-
आंब्याचा रस पूरी (amba ras puri recipe in marathi)
#मँगो ...नागपुरात जास्त मीळणारा आंबट गोड.चविचा बेगनफल्ली. आंबा त्याचा रस छानच लागतो ....ईकडे हापूस जरी जास्त मीळत नसला तरी आम्हा लोकांना हाच जास्त आवडतो ... Varsha Deshpande -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
नेहमी उन्हाळ्यात बनविली जाणारी हमखास डिश ती म्हणजे आमरस पुरी होय. उन्हाळा चालू झाल्यावर वेध लागतात ते म्हणजे फळांचा राजा तो म्हणजे आंबा. तर चला झटपट होणारी आमरस पुरी ची रेसिपी पाहू#CB Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याच्या सीझनमधे आंबरस पुरी खाण्याची इच्छा होणारच. आंबरस आणि पुरी ही जोडगोळी वर्षानुवर्षे आपल्या जिभेचवर आनंदाने विराजमान झाली आहे. केशरी रंगाचा मुलायम आंबरस आणि त्याच्या जोडीला गोल गरगरीत टम्म फुगलेली पुरी म्हणजे भन्नाट पर्वणीच असते. याचा आस्वाद घेऊन मग जी काही वामकुक्षी होते ती अगदी आपल्याला तास दोन तास तरी झोपेच्या आधीन करुन सोडते. Ujwala Rangnekar -
आंब्याचा रस आणि शेवया (ambyacha ras ani sheviya recipe in marathi)
उन्हाळ्यात रस आणि शेवया हा सर्वांचा आवडता प्रकार आहे. Archana bangare -
आमरस पुरी (amras puri recipe in marathi)
#आई(आई ची आवडती डिश आज आई साठी खास आमरस पुरी.) Prajakta khedekar -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB#उन्हाळ्यात आंबे विविध प्रकारचे उपलब्ध असतात वेगवेगळ्या आंब्याच्या रसाचा आस्वाद घ्यावसा वाटतोय😋 Madhuri Watekar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय पक्वान्न आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात.आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो. Shital Muranjan -
आंब्याचा रस (Ambyacha Ras Recipe In Marathi)
#Healthydiet#summerspecial#more nutritious Sushma Sachin Sharma -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15176918
टिप्पण्या