कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चोकोलेट केक
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चोकोलेट केक रेसिपी चे मुख्य फोटो

चोकोलेट केक

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#AsahiKaseiIndia
#बेकिंग

#AsahiKaseiIndia
#बेकिंग

पुढे वाचा

चोकोलेट केक

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#AsahiKaseiIndia
#बेकिंग

#AsahiKaseiIndia
#बेकिंग

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 कपमैदा
  • 1/2 कपपिठी साखर
  • 1/4 कपकोको पावडर
  • 1टीसपून बेकिंग पावडर
  • 1/2टीसपून बेकिंग सोडा
  • चिमूटभरमीठ
  • 1/4 कपमिल्क पावडर
  • 1टीसपून विनेगार
  • 1/2 कपपाणी
  • 1/4 कपतेल
  • 1टेबल्सपून बटर
  • चॉकोलेट सॉस
  • 3-4 ड्रॉपव्हेनीला इसेन्स किंवा चोकोलेट इसेन्स
  • 1 कपव्हिप क्रिम
  • 100 ग्रामडार्क चोकोलेट
  • 1/4 कपदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात सर्व साहित्य चाळून घ्यावे.मग केक च्या टिन ला तेला ने ग्रीस करून त्यावर मैदा घालून सर्व बाजूला पसरवून घ्यावा. एकीकडे कुकर ची रिंग आणि सिटी काढून घ्यावी आणि त्यामध्ये एक जाळी घालून कुकर मोठ्या ग्यासवर 8 मिनिटे प्रिहीत करायला ठेवावा.

  2. 2

    आता तेल, इसेन्स, थोडे थोडे पाणी घालून मिश्रण फेटून घ्यावे.शेवटी विनेगर घालून पटकन मिक्स करून ग्रीस केलेल्या भांड्यात मिश्रण घालून टिन 3-4 वेळा टॅप करून घ्यावा, आणि कुकर मध्ये ठेवून मंद अचेवर 25-30 मिनिटे बेक करावे.

  3. 3

    केक बेक झाल्यानंतर टिन मधून काढून थंड होऊ द्यावा, एकीकडे क्रिम बिटर च्या साहाय्याने क्रिम फेटून घ्यावी,पूर्ण थंड झाल्यावर केक चे 2-3 लेयर करून घ्याव्या, मग साखरेच्या पाण्याने किंवा सध्या पाण्याने केक ला सोक करून घ्यावे., आता पहिला लेयर ला क्रिमलावून मग त्यावर चॉकोलेट सॉस घालून पुन्हा दुसरी लेयर असं करत केक ला नाईफ ने क्रिम लावून घ्यावी मग थोडा वेळ केक फ्रीझ मध्ये ठेवून द्यावा.

  4. 4

    आता चोकोलेट गनाश बनविण्यासाठी डबलबोयलर च्या साहाय्याने चोकोलेट, बटर आणि दूध घालून वितळवून घ्यावे मग गनाश तयार हे गनाश थोडे कोमट झाल्यावर केक बाहेर काढून त्यावर हे गनाश घालून नाईफ च्या साहाय्याने सगळीकडे पसरवून घ्यावे, मग क्रिम पाइपिंग बॅग मध्ये घालून केक वर डिझाईन काढून घ्यावी.

  5. 5

    चॉकोलेट केक तयार.

    चोकोलेट केक रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
25 जून 2021 17:48 रोजी
India

टिप्पण्या (14)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
02 जुलै 2021 09:54
Fantastic
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

केक

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चॉकलेट कुकिज (chocolate cookies recipe in marathi)
  2. व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)
  3. हेल्दी मुखवास (healthy mukhwas recipe in marathi)
  4. व्हेनीला केक (vanilla cake recipe in marathi)
  5. खमंग ढोकळा
  1. ओईल फ्री रोस्टेड चिकन (oil free roasted chicken recipe in marathi)
  2. चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
  3. व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)
  4. व्हेजिटेबल सलाड (vegetable salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15188963
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close