कर्टूले(काटोलं)ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)

Dilip Bele @dilip_0104
#msr पावसाळ्यात मिळणारे(सिझनेबल) कर्टूले ची भाजी शरीरासाठी उत्तमच.चला तर मग भाजी करू या.
कर्टूले(काटोलं)ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#msr पावसाळ्यात मिळणारे(सिझनेबल) कर्टूले ची भाजी शरीरासाठी उत्तमच.चला तर मग भाजी करू या.
कुकिंग सूचना
- 1
कर्टूले स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.गोलाकार चिरून बीया काढून घेतल्या.कढई गॕसवर ठेवून त्यात तेल टाकले व गॕस सुरू केला.तेल गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकल्यावर चिरलेले कर्टूले टाकले.कांदे बारीक चिरून घेतले.कर्टूले अर्धवट शिजले.
- 2
कढईत चिरलेला कांदा टाकला व चमच्याने फिरवून घेतले कांदा ब्राऊन होईपर्यंत.आता तिखट हळद मीठ साखर टाकावी चांगले मिक्स करून घ्यावे व गॕस बंद करावा.
- 3
कर्टूले ची भाजी तयार झाली.एका पाॕटमध्ये काढून सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15280856

टिप्पण्या