कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Riya Vidyadhar Gharkar
Riya Vidyadhar Gharkar @rvgharkar89

‘तांदळाची खीर’ आपल्या देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि गुळ घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. ही खीर तुम्ही गरमागरम तसंच फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता.

‘तांदळाची खीर’ आपल्या देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि गुळ घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. ही खीर तुम्ही गरमागरम तसंच फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4-5 माणसांसाठी
  • 1 कपतांदूळ
  • 1/4 किलोगूळ
  • 1 लिटरदूध
  • 2 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • आवडीनुसार सुकामेवा
  • 2 टीस्पूनसाजूक तूप
  • 1 कपकिसलेलं ओलं खोबरं
  • 2 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये शिजवून घ्या.

    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तांदुळ शिजल्यानंतर त्यात गुळ, दूध,व्हॅनिला इसेन्स,किसलेला खोबर, वेलची पावडर टाकुन ढवळून घ्या.
    (दूध थंड करून टाकावे नाहीतर ते फाटल जात.)

    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    उकळी आल्यानंतर वरून साजूक तूप टाकून गॅस बंद करा.

    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तांदळाची खीर तयार झाली गरम किंवा थंड कशीही तुम्ही सर्व्ह करू शकता.

    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Riya Vidyadhar Gharkar
Riya Vidyadhar Gharkar @rvgharkar89
09 ऑगस्ट 2021 18:44 रोजी
🍽I’m Riya. On my page, you will find ideas of cooking and some of the delicious food. I ❤ Cooking and sharing my experiences with you. Follow to discover the joy of cooking.I think GOOD FOOD IS GOOD MOOD.In my life, I like to do lot of activities, but my favourite activity is cooking becuase cooking is very simple.🙂 I have also a YouTube channel https://www.youtube.com/c/UNIQUERIYASKITCHEN
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
10 ऑक्टोबर 2022 10:48
Swadista
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. झटपट स्मोकी चिकन टिक्का पुलाव/ बिर्याणी (chicken tikka pulav recipe in marathi)
  2. मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
  3. गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
  4. बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
  5. खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)
  1. ब्लॅक फॉरेस्ट केक (Black Forest Cake recipe in marathi)
  2. खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
  3. डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
  4. केसर बदाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15369897
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close