डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)

#Cooksnap
#Seasonal_fruits_n_vegetables
डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या..
@vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️
Vasudha Gudhe
डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
#Cooksnap
#Seasonal_fruits_n_vegetables
डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या..
@vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️
Vasudha Gudhe
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य तयार करून ठेवा. दह्यामध्ये साखर मिक्स करून छान फेटून घ्या
- 2
केळीचे काप करुन घ्या. डाळिंब सोलून डाळींबाचे दाणे काढून घ्या.
- 3
आता एका वाडग्यात डाळिंबाचे दाणे, केळीचे काप, शेंगदाणा कूट, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर,आल्याचे तुकडे, ओलं खोबरं घालून एकत्र करा आणि त्यामध्ये दही साखरेचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, तयार झाली आपली डाळिंब केळी कोशिंबीर
- 4
तयार झालेली डाळिंब केळी कोशिंबीर वरून कोथिंबीर खोबरे घालून नैवेद्याच्या पानामध्ये वाढा..
- 5
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
-
केळ व डाळिंब ची कोशिंबीर (keda v dadim chi koshimbir recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक वीथ फ्रुट्सCookpad ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂🎉 आज मी तुमच्याबरोबर केळ डाळिंब ची कोशिंबीर रेसिपी शेअर करतेयहि आंबट गोड कोशिंबीर ची रेसिपी नक्की ट्राय करून पहा 🙏🥰Dipali Kathare
-
केळी कोशिंबीर उपवासाची (keli koshimbeer recipe in marathi)
#आई उपवासासाठी स्पेशल हि रेसिपी बनवत भावाला आवडत असे म्हणून.उपवासाला वेगवेगळे पदार्थ नेहमीच घरात बनत असे आणि आई आमच्यासाठी केळाचे स्पेशली कोशिंबिरी थालीपीठ बरोबर खाता यावे म्हणून बनवत होती. त्या आठवणींना स्मरून मी आईसाठी ही डेडीकेट करते आणि इथे केळ्याची कोशिंबीर ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. जरुर ट्राय करा आणि एन्जॉय करा. Sanhita Kand -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
डाळिंब रायता (Pomegranate Raita Recipe In Marathi)
मी छाया पारधी मॅडम ने बनवलेली डाळिंब रायता ही रेसिपी कुकस्नॅप केली.झटपट ,सोप्पी आणि खूप टेस्टी ... Preeti V. Salvi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर गुरुवार रेसिपी नं.6 #Cooksnap जेव्हां आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो..तेव्हां त्याच पदार्थाचा आकर्षक सोबती जन्माला येतो..आणि मग काय दिल बाग बाग होते ना..तसंच आजच्या रेसिपीबाबत झालंय..नेहमी नेहमी रव्याचा उपमा,सांजा,शिरा खाऊन खाऊन जर का तुम्हांला कंटाळा आला असेल..काहीतरी वेगळं हवं असेल तर हा चमचमीत रवा ढोकळा तुमच्या नक्कीच पसंतीस उतरेल.. माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची रवा ढोकळ्याची रेसिपी मी cooksnap केलीये..शिल्पा,खूपच अप्रतिम झालाय रवा ढोकळा..चव तर झकास एकदम..सर्वांना खूप आवडलाय हा ढोकळा.. Thank you so much for this delicious recipe😊😍😋❤️🌹 Bhagyashree Lele -
मुळा डाळिंबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir in marathi)
#कोशिंबीर...जेवणाच्या थाळीची डावी बाजू... झटपट होणारी चविष्ट कोशिंबीर... Varsha Ingole Bele -
आंबा कढी (amba kadhi recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_कढी आंब्याच्या सिझनमध्ये चटकदार चवीची आंबा कढी एकदा व्हायलाच पाहिजे..शास्त्र असतं ते..सारखं सारखं आंब्याचे गोड पदार्थ खाल्लेल्या जिभेला ही चटकदार चव द्यायची असते..😀 चला रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
दही कांदा कोशिंबीर (dahi kanda koshimbir recipe in marathi)
#कांदेनवमीआषाढी नवमी म्हणजे कांदेनवमी.....आमच्या विदर्भात या दिवशी कांद्याचेच पदार्थ केले जातात.मग पुढे चातुर्मासात कोणी कांदा खात नाही.हल्ली कोणी पाळतच असेल असे नाही,पण अजुनही काही लोक पाळतात.म्हणुन या दिवशी सगळे कांद्याचेच पदार्थ करुन हौस भागवुन घ्यायची.कांदाभजी,कांदेभात,कांदा कोशिंबीर,कांद्याचा झुणका असे नानाविविध पदार्थ केले जातात.या कांदे नवमी निमीत्य माझी अतिशय आवडती दही कांदा कोशिंबीर.....चला तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
काकडी गाजर डाळिंब रायता
बिर्याणी ,पुलाव किवां पराथ्या सोबत घेऊन खाता येईल #कोशिंबीर Anita sanjay bhawari -
खमंग भोपळ्याची भाजी (khamnag bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#cooksnapसाप्ताहिक डिनर प्लॅनरशनिवार - भोपळ्याची भाजीआज मी,माझी मैत्रिण आणि ताई भाग्यश्री ताईची लाल भोपळ्याची भाजी कुकस्नॅप केली आहे.खूप चविष्ट आणि टेस्टी झाली भाजी.घरी सर्वांना खूप आवडली ..😊Thank you so much dear tai for this delicious recipe..❤️❤️🌹🌹 Deepti Padiyar -
-
डाळिंब रायता (Pomegranate Raita Recipe In Marathi)
#रायते अनेक प्रकारचे करता येतात. चला तर आज थंडगार डाळिंब रायता कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
कोहळा काकडी कोशिंबीर (kohla kakadi koshimbir recipe in marathi)
#HLR#कोहळा काकडी कोशिंबीर कोहळा हा अतिशय गुणकारी आहे , शक्तिवर्धक , बुध्दीवर्धक, त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी , ह्रदयासाठी , केसासांठी,तसेच वजन कमी करण्यासांठी अतिशय उपसुक्त Anita Desai -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोशिंबीर (Koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणाच्या ताटात दुय्यम स्थान असले तरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांना चटकदार सोबत करते ती कोशिंबीर... 🥰😍 Supriya Vartak Mohite -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
शिराळ्या च्या शिरां ची कोशिंबीर (shirala koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर —शिराळी ही आवडती भाजी, त्याच्या शिरा म्हणजेच शिराळी सोलून उरते ते दोरी सारख्या साली.... मी त्या अजिबात वाया जाऊ देत नाही... मग त्याची भाजी किंवा चटणी असे विविध रूचकर रेसिपी बनवते... त्यातलीच एक हि कोशिंबीर.... बघा आवडते का तुम्हाला पण.... Dipti Warange -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#nrr कोणतेही फळ घेऊन रेसिपी करायची होती. मग म्हंटलं पेरुची करु. पेरु एक मस्त चवदार फळं आहे. त्याची कोशिंबीर हा मस्त झटपट होणारा पदार्थ आहे. टेस्टी पण आणि उपासाला चालणारा आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणून करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
पेरू-मिश्र कोशिंबीर
#कोशिबीर-ही कोशिंबीर कलरफूल केली आहे.पाहताच खा्वी अशी........कोरोनाच प़भाव असल्याने मी सर्व भाज्या किंचीत वाफवून घेतलेल्या आहेत.सध्या घरात प़त्येक खाण्याच्या वस्तू गरम पाण्यात तून काढूनच वापर करत आहे.बीट उकडून घेतला आहे पाहू या कोशिंबीर कशी आहे ते? मला कलरफुल पदार्थ करायला खूप आवडते... Shital Patil -
-
दही साबुदाणा (Dahi Sabudana Recipe In Marathi)
#Cooksnap#साबुदाणा _रेसिपी आज मी साबुदाणा या की वर्ड साठी @sumedha1234 सुमेधा ताईंची दही साबुदाणा ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली आहे.. ताई,दही साबुदाणा खूप छान झालायं..👌😋..Thank you so much dear Sumedh tai for this wonderful recipe..😊🌹🙏 Bhagyashree Lele -
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Cooksnap माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr#काकडीची कोशिंबीर Rupali Atre - deshpande -
-
फरसबीची कोशिंबीर(farasbeechi koshimbir recipe in marathi)
आपण फरसबीची भाजी करतो, फ्राइड राईस मध्ये वापर करतो, कटलेट करतो....पण माझ्या बहिणीच्या सासूबाई म्हणाल्या ,अग फरसबीची कोशिंबीर पण करून बघ ,खूप छान होते. खरतर कोशिंबीर स्पर्धेच्या वेळी मी ती करणार होते, पण तेव्हा राहिलीच.पण आज केली.इतकी चविष्ट झाली ,मला तर फारच आवडली ,मी नुसतीच बाउल भरून कोशिंबीर खाऊन घेतली. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या