ब्लॅक फॉरेस्ट केक (Black Forest Cake recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

आज पहिला श्रावणी सोमवार आणि आजच माझ्या मैत्रीणीच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे मला केक करण्याची संधी मिळाली. म्हणून मी अगदी साधी सोप्पी रेसीपी तूमच्या समोर घेऊन आली आहे... चला तर बघूयात... श्रावण णामध्ये तर काही तरी गोड झालच पाहिजे ..

ब्लॅक फॉरेस्ट केक (Black Forest Cake recipe in marathi)

आज पहिला श्रावणी सोमवार आणि आजच माझ्या मैत्रीणीच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे मला केक करण्याची संधी मिळाली. म्हणून मी अगदी साधी सोप्पी रेसीपी तूमच्या समोर घेऊन आली आहे... चला तर बघूयात... श्रावण णामध्ये तर काही तरी गोड झालच पाहिजे ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपकोको पावडर
  3. 1/2 कपपीठी साखर
  4. 1/3 कपतेल
  5. 1 चमचाबेकिंग पावडर
  6. 1/2 चमचाबेकिंग सोडा
  7. 1/2 कपदुध
  8. 1 मोठा चमचाव्हिनीगर
  9. 1 चमचाईनसेंस
  10. चवी पूरता मीठ
  11. 1 कपव्हिप्पींग क्रिम
  12. डार्क चॉकलेट
  13. साखर पाणी
  14. जेली

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम केक मोल्डमध्ये बटर पेपर घालून ते तेलाने सर्व पसरून घ्यावे.आणि नंतर कुकरमध्ये stand ठेवून ते १० मिनीटे गॕस वर ठेवावे. नंतर १/२ कप दुध घेऊन त्यात १ मोठा चमचा व्हिनीगर घालून त्या वर झाकण ठेवून ते ५ मिनीटे बाजूला ठेवून द्यावे.नंतर एका बाऊलमध्ये १/३ तेल घेऊन......

  2. 2

    त्यात ते नासलेल दुध ओतुन १५ मिनीटे फेटत राहावे. नंतर त्यात १/२ कप पीठी साखर घालून ते आता चांगले १५ ते २० मिनीटे फेटत राहावे.

  3. 3

    आता वाटी वर एक मोठी चाळणी घेऊन त्यात १ कप मैदा, १/४ कप कोको पावडर, १ चमचा बेकिंग पावडर....

  4. 4

    बेकिंग सोडा, थोडे मीठ आता सर्व एकत्र नीट फेटुण त्यात ५ मोठे चमचे दुध घालून परत एकदा फेटुण घेणे. जास्त जोरात फेटु नये. हळुवार पणे फेटावे.

  5. 5

    आता ते सर्व मिश्रण त्या केक मोल्डमध्ये घालून तो मोल्ड कुकरमध्ये घालून ३० ते ३५ मिनीटे बेक होण्यास ठेवावे.

  6. 6

    आता व्हिपींग क्रिम घेऊन त्यात ईनसेंस घालून ते चांगले ग्रांईडरने फिरवून घेणे..... जो पर्यंन्त क्रिम मऊ आणि घट्ट होत नाही तो पर्यंन्त फिरत राहावे.

  7. 7

    म्हणजे भांडे उलटे केले तरी ती क्रिम खाली पडली नाही पाहिजे. आता डार्क चॉकलेट घेऊन ते सुरी ने किंवा इतर कोणत्याही यंत्राने ते खरवडून घ्यावे.

  8. 8

    15 मिनीटांनी टुथपीक ची काडी घालून तो केक बघत राहावे.नंतर केक बेक झाल्यावर तो चांगला थंड होऊन द्यावा. नंतर थंड झाल्यावर त्या चे ३ भाग करावेत.

  9. 9

    नंतर एक भाग घेऊन त्या वर साखर पाणी ब्रशने लावून त्यावर व्हिपींग क्रिम लावून त्याची एक लेयर तयार करून तसेच सेम दुसरी लेयर तयार करावी.

  10. 10

    ३ लेयर क्रिम ने तयार झाला आहे बेस......

  11. 11

    आता तुम्ही तुमच्या सजावटी नूसार केक सजवू शकता....आणि तो चॉकलेटचा चूरा हि तुम्ही लावु शकता. आता सजावट करून झाल्यावर केक असा छान दिसतो...अश्या प्रकारे (Black Forest Cake) तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

टिप्पण्या (7)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
Delicious dear 👌👌👌
Please reply in English dear 🙏😔

Similar Recipes