कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#tri tri- इन्ग्रेडिएंट्स या थीम साठी मी पुढील ३ इन्ग्रेडिएंट्स चा समावेश करून हि डिश बनवली आहे -
गाजर, इडली पीठ, कोथिंबीर. त्यामुळे आपल्या भारताच्या तिरंग्याचे ३ रंग बेमालूमपणे झळकतायेत 🇮🇳😍

#tri tri- इन्ग्रेडिएंट्स या थीम साठी मी पुढील ३ इन्ग्रेडिएंट्स चा समावेश करून हि डिश बनवली आहे -
गाजर, इडली पीठ, कोथिंबीर. त्यामुळे आपल्या भारताच्या तिरंग्याचे ३ रंग बेमालूमपणे झळकतायेत 🇮🇳😍

पुढे वाचा

तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#tri tri- इन्ग्रेडिएंट्स या थीम साठी मी पुढील ३ इन्ग्रेडिएंट्स चा समावेश करून हि डिश बनवली आहे -
गाजर, इडली पीठ, कोथिंबीर. त्यामुळे आपल्या भारताच्या तिरंग्याचे ३ रंग बेमालूमपणे झळकतायेत 🇮🇳😍

#tri tri- इन्ग्रेडिएंट्स या थीम साठी मी पुढील ३ इन्ग्रेडिएंट्स चा समावेश करून हि डिश बनवली आहे -
गाजर, इडली पीठ, कोथिंबीर. त्यामुळे आपल्या भारताच्या तिरंग्याचे ३ रंग बेमालूमपणे झळकतायेत 🇮🇳😍

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२ तास
३५-३६ ईडल्या
  • इडली साठी
  • 1 किलोइडली पीठ
  • 1गाजर
  • 2 वाट्याकोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
  • इडलीपात्राला ग्रीसिंग करायला तेल
  • ईड्ल्या वाफवायला पाणी
  • चटणी साठी
  • 3 वाट्याखोबरं
  • 2 टेबलस्पूनलाल तिखट सुक्या मिरच्या
  • 1 वाटीकोथिंबीर
  • 1मिरची
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    १ किलो इडली पीठ ३ भांड्यात विभागून घेतलं.
    १ गाजर बारीक चिरून मिक्सर ला वाटून घेतलं. २ वाट्या कोथिंबीर (वाटल्यास कढीपत्ता - मिरची चवीसाठी घालू शकता) मिक्सर ला बारीक पेस्ट करून घेतली.

    तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    इडली पिठाच्या एका भागात गाजराची पेस्ट मिक्स केली आणि दुसऱ्या भागात कोथिंबीर ची पेस्ट मिक्स केली. तिसरा भागातील इडली पीठ तसच वापरलं.
    चवीनुसार मीठ तिन्ही भांड्यात घालून ढवळून ठेवलं.
    ईडलीपात्राला तेलाने ग्रीसिंग करून त्यात तिन्ही रंगाच्या वेगवेगळ्या ईडल्या वाफवून घेतल्या.

    तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चटणीसाठी सुद्धा खोबऱ्याचे ३ भाग करून एका भागात २ लाल तिखट सुक्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून लालसर भगवी चटणी बनवली. आणि दुसऱ्या भागात १ वाटी कोथिंबीर, १ मिरची आणि चवीनुसार मीठ घालून हिरवी चटणी बनवली. तिसऱ्या भागात खोबऱ्यामध्ये थोडं मीठ घालून मिक्सर ला फिरवून घेतलं. अशा तिरंगी चटण्या सुद्धा तयार झाल्या.
    अशा प्रकारे तिरंगी ईड्ल्या तिरंगी चटण्यांसोबत सर्व्ह केल्या :)
    ~ सुप्रिया घुडे.

    तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
10 ऑगस्ट 2021 17:32 रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (14)

Jibita Khanna
Jibita Khanna @Jibitakhanna
02 सप्टेंबर 2021 04:43
सुन्दर 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिरंगा इडली रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
  2. लजानिया (lasagna recipe in marathi)
  3. रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)
  4. शेवई खीर (sevai kheer recipe in marathi)
  5. तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
  1. रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)
  2. बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
  3. मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
  4. नाचणी सातू लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15373205
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close