तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

इडली ही साऊथ इंडियन डिश. पण आपल्या जेवणात, नाश्त्याला हिचा पुरेपूर आपण आस्वाद घेतो.
१५ ऑगस्ट स्वात्रंत दिवस # tri
मला तर लहान पणीची शाळेची आठवण आली. काय ते दिवस.. आपला राष्ट्रीय सण
१५ ऑगस्ट.आज त्याच निमित्तानं केलेली
ही डिश..
#tri
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#week1
#triइन्ग्रेडीएन्टस्_रेसिपी _चॅलेंज

तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)

इडली ही साऊथ इंडियन डिश. पण आपल्या जेवणात, नाश्त्याला हिचा पुरेपूर आपण आस्वाद घेतो.
१५ ऑगस्ट स्वात्रंत दिवस # tri
मला तर लहान पणीची शाळेची आठवण आली. काय ते दिवस.. आपला राष्ट्रीय सण
१५ ऑगस्ट.आज त्याच निमित्तानं केलेली
ही डिश..
#tri
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#week1
#triइन्ग्रेडीएन्टस्_रेसिपी _चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीं.
२ जण
  1. 1 कपतयार इडली बॅटर
  2. खाण्याचे रंग केशरी हिरवा
  3. पात्राला लावायला तेल

कुकिंग सूचना

१५ मीं.
  1. 1

    वेग वेग ल्या भांड्यात इडली घेवून त्यात चिमुटभर रंग मिसळावे.

  2. 2

    पात्र ला तेल लावून त्यात वर केशरी रंग नंतर पांढरा व खाली हिरवा रंग छोट्य
    चमच्याने टाकावा.

  3. 3

    १० मीं. इडली तयार होते. चटणीसोबत सर्व्ह करावी.लहान
    मुले तर खूप खुश होऊन ही इडली खातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes