रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)

Tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
मी tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज (15 Aug) च्या थीम साठी रताळ्याची रेसिपी शेयर करत आहे.
हा पदार्थ उपवासाला तर खाऊ शकतात, पण रताळे असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही इतर वेळीही ब्रेकफास्ट साठी पण ही रेसिपी बनू शकतात व सर्व वयोगटासाठी रेसिपी खूप उपयुक्त आहे

कुकिंग सूचना
- 1
रताळी स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्यांना किसून घ्यावे व किस पाण्यात ठेवावा
- 2
एका कढईत तूप गरम करून त्यात जीरे, हिरवी मिरची व कढीपत्त्याची फोडणी करावी व त्यात रताळ्याचा कीस घालून परतून घ्यावे
- 3
एक दोन मिनिटं परतून झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट व चवीनुसार मीठ घालावं मिश्रण एकत्र करून घ्यावे व झाकण ठेवून त्याला एक वाफ आणावी. उपावासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबिर घालावी
- 4
रताळे शिजल्यावर गरम गरम सर्व करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)