खजूर ड्रायफ्रूटस लाडू रेसिपी (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

खजूर ड्रायफ्रूटस लाडू रेसिपी (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका कढईमध्ये बदाम आणि काजू साजूक तूप टाकून शेकून घ्या मस्त क्रिस्पी असे तयार झाले असतील
- 2
खजूर चे बी काढून खजूर घाम शक्यतो खजूर ही ब्लॅक रंगाची वापरायची
- 3
तयार केलेली सर्व ड्रायफ्रूट यायची मीडियम कटिंग करून घ्या त्यानंतर केलॉक्स ड्रायफ्रुट्स हे एक सेकंड मिक्सर मधून बंद चालू बारीक करून घ्या
- 4
त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप टाकून ड्रायफ्रूट्स चे जाडसर तयार केलेले मिश्रण एक ते दोन मिनिट शेकून घ्या
- 5
त्यानंतर गॅस बंद करून मध, खसखस घालून मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्या हे सारण एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा त्यात कढईमध्ये खजूर ही थोडीशी परतून घ्यावा
- 6
खजुर एकदम सॉफ्ट झाली असेल त्या खजूर मध्येच ड्रायफ्रुट तयार मिश्रण हे छान मिक्स करून घ्या
- 7
मस्त सॉफ्ट खजूर ड्रायफ्रुट मसाला हा तयार झालेला असेल तुपाचा हात घेऊन लहान बॉल्स तयार करून लाडू तयार करून घ्या
- 8
तयार आहे खजूर ड्रायफूट लाडू
- 9
लाडू वरती काजू लावून गार्निश करा
- 10
तयार केलेले लाडू अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा
- 11
हेल्दी पावरफूल इम्युनिटी वाढवणारे खजूर ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत
- 12
- 13
Keywords
Similar Recipes
More Recipes








































टिप्पण्या (7)