स्पाँजी रवा केक (spongy rava cake recipe in marathi)

हा केक खूपच हलका फुलका आणि स्वादिष्ट बनतो.
स्पाँजी रवा केक (spongy rava cake recipe in marathi)
हा केक खूपच हलका फुलका आणि स्वादिष्ट बनतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र जमवणे. रवा मिक्सर मधून हलकासा बारीक करून घेणे.
- 2
रवा व दही मिक्स करून 10 मि. झाकून ठेवणे. नंतर त्या मिश्रणात दूध, दूध पावडर, पिठी साखर,साजूक तुप वितळून घालावे, व्हॅनिला इसेंस, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ घालून चांगले 7-8 मि. फेटावे.
- 3
ओव्हन 180° ला 10 मि प्रिहिट करणे. तोपर्यंत बेकिंग डब्याला तुप लावुन त्यामधे 1 टि स्पून मैदा भुरभुरून त्यावर केकचे मिश्रण घालून चांगले टॅप करून घेणे. टॅप केल्याने त्यातील बुडबुडे निघून जातात. आता हा डबा प्रिहिट केलेल्या ओव्हन मधे 20 मि. बेक करून घेणे. टुथ पिक ने केक बेक झाला का ते पाहावे, अन्यथा आणखी 5 मि. बेक करणे. एका वाटीत 3 टि स्पून पिठी साखर व पाव कप पाणी घेऊन चांगले मिक्स करून केक वर सर्व बाजूंनी घालावे.
- 4
स्वादिष्ट स्पाँजी रवा केक तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi)
#CDY माझा आणि माझ्या मुलांचा हा फेवरेट केक आहे आज मी 14th नोव्हेंबरला चिल्ड्रेंसडेला बनवलाय त्याची रेसीपी मी शेअर केली आहे Anuja A Muley -
बनाना रवा केक (banana rava cake recipe in marathi)
तसे पाहिले तर माझा नातू एक महिन्याचा झाला, म्हणून हा 🍰 केक बनवला आहे. खरे तर खाण्यासाठी....त्याचे तेवढे निमित्त!! त्यामुळे घरात असलेल्या केळ्या नचा वापर मी केक मध्ये केला. पण केक खूपच चविष्ट आणि स्पोंजी झाला...म्हणून ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
-
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईसाठी खास रवा केक .आम्ही लहान असताना,हा केक आई आमच्यासाठी बनवायची तेव्हा केक बनवायची साधन उपलब्ध नव्हती. आम्ही रेती आणायचो मग आई तव्यावर रेती पसरवून अल्युमिनियम ची लगडी ठेवून त्यात केक बनवत असे.कुकपॅड मुळे गोड आठवणी परत जगता आल्या. Shilpa Ravindra Kulkarni -
टी-टाइम केक (tea time cake recipe in marathi)
#pcr#टी-टाइम केकआज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला आयसिंग चा केक आवडतो नाही.लॉक डाऊन मुळे घरात जे आहे त्यात हा केक बनवला .मैत्रीण व घरचे खुश असा हा जुगाड केक म्हणता येईल यात मैदा थोडा होता म्हणून कणिक वापरली ,साय नवती तर दूध पावडर ,बटर नव्हते तर तेल आणि सर्वात महत्त्वाचे की हा कुकर मध्ये बनतो. Rohini Deshkar -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
एग्गलेस रवा कप केक (eggless rava cupcake recipe in marathi)
#GA4#week22#eggless cakeरोज मी मायक्रोवेव्हमध्ये केक बनवते, आज मी कढईत हा रवा कप केक बनवला आहे. टेक्श्चर मस्तच आलंय केकला. Deepa Gad -
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
#cookpadturn6 अंडे दही न घालता तयार होणारा हा रवा केक झटपट बनवता येतो इतर केक न लागतो तेवढाच वेळ हा केक बनवण्यास लागतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो असा हा रवा केक आज आपण बनवणार आहोत Supriya Devkar -
नारळ - रवा केक (narala rava cake recipe in marathi)
नारळ घालून केलेला रवा केक अतिशय मऊ, चविष्ट होतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
रवा स्पंजी केक (Rava Sponge Cake Recipe In Marathi)
# CHOOSETOCOOK आपल्याला किंवा मुलांना आताच्या हया पाटर्यामध्ये नवीन नवीन प्रकार चे केक खायला आवडतात. पण माझा खाण्याचा दृष्टीकोन हा कायम आपल्या साठी व मुलांसाठी पौष्टिक असावा.. मैदा खावा पण थोडा... मग रवा हा पचायला चांगला आणि पौष्टिक म्हणून रवा केक मला खूप आवडतो.. आणि तो घरी बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
टुटीफ्रुटी रवा केक (tutti fruity rava cake recipe in marathi)
लॉकडाउनमुळे दुकाने बंद, पण केक तर खावासा वाटत होता... मग काय बनवला घरीच टुटीफ्रुटी रवा केक. टी टाईम केक म्हणूनही खाऊ शकता. मस्त होतो. बच्चे कंपनीलाच काय तर मोठ्यांनाही आवडेल असा... Deepa Gad -
सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)
#केक ...वेगवेगळ्या प्रकारचा केक करताना आज मी केलेला आहे पंचामृताचा केक ... त्यामध्ये पंचामृतामध्ये वापरण्यात येणारे पाच पदार्थ वापरलेले आहे . खूप छान चविष्ट होतो हा केक .नक्की करून पहा. Varsha Ingole Bele -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाचा केक रेसिपी (gavache cake recipe in marathi)
#GA4 #week14# गव्हाचा केक रेसपी हा केक कढाई मध्ये करण्यात आला बिना अंडयाचा हा केक तयार करण्यात आला Prabha Shambharkar -
रवा केक
#goldenapron3 #12thweek curd ह्या की वर्ड साठी दही घालून केलेला रवा केक केला आहे. Preeti V. Salvi -
बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi)
#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो . Anitangiri -
कॅरोट🥕 केक (carrot cake recipe in marathi)
#GA4#week22 # केक# गाजर टाकून केलेला केक...बिना अंड्याचा आणि कुकर मध्ये केलेला.. Varsha Ingole Bele -
रवा स्लाईस केक (Rava slice cake recipe in marathi)
अयंगर बेकरीत मिळणारा रवा केक सारखा अतीशय मऊ आणि लूशलूशीत होतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रवा हेल्दी केक (rava healthy cake recipe in marathi)
#cooksnap-आज माझा वाढदिवस आहे.तेव्हा वेगळा केक केला आहे.सुका मेवा ,मावा वापरून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहेचव घेऊ केकची...आनंदाने खाऊ या...आनंदात राहू या.. Shital Patil -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
स्पंजी केक (Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR.. मदर्स डे आठ तारखेला आणि माझ्या आईच्या लग्नाचा वाढदिवस नऊ तारखेला.. म्हणून मी त्यांच्यासाठी केलेला आहे स्पंजी केक... एकदम साधा.. करायला सोपा... तसा माझ्या आईला बाहेरचा केक आवडत नाही पण मी घरी केलेला केक मात्र खाते म्हणून हा केक तिच्यासाठी... Varsha Ingole Bele -
पंचामृत रवा केक
#रवाहा पंचामृत रवा केक बरेच दिवस करायचा मनात होता पण थोडी धाकधूक होती ती म्हणजे मधाचा समावेश असल्यामुळे त्या केकची चव कशी असेल ह्याची...... पंचामृत म्हणजे त्यात दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच जिन्नस. पण या केकमध्ये मधाची चव इतकी अप्रतिम लागतेय म्हणून सांगू....... तुम्ही करून बघाच एकदा तरी, परत परत करून खावासा वाटेल... Deepa Gad -
-
तिरंगी मार्बल रवा केक (tirangi marbal rava cake recipe in marathi)
मैत्रिणींनो , आजकाल कुणाचा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे केक शिवाय होतच नाही. आणि बाहेरून केक आणावे तर क्रीमच जास्त असतं आणि ते कुणी खात नाही. म्हणून मग घरीच केक करायचा हे ठरलेले...., म्हणून मी हा तिरंगी मार्बल केक बनवलाय . माप मेझरींग कपचे घेतलेय. Varsha Ingole Bele -
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (33)