लजानिया (lasagna recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#cpm8
लजानिया बनविण्याचा सोप्पा प्रकार ब्रेड लजानिया..नक्की करून पहा

लजानिया (lasagna recipe in marathi)

#cpm8
लजानिया बनविण्याचा सोप्पा प्रकार ब्रेड लजानिया..नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्विंग
  1. 8ब्रेड स्लाइस
  2. 200 ग्रॅममॉझरेला चीज
  3. 1 कपमैदा/ गव्हाचे पीठ
  4. 1 कपदूध
  5. 7-8लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  6. 1 टीस्पूनबटर
  7. 1/4 कपकांदा
  8. 2मोठे टोमॅटो
  9. 1/4 कपभोपळी मिरची
  10. 1/4 कपकोबी
  11. 1/4 कपबेबीकॉर्न
  12. 1/4 कपकणसाचे दाणे
  13. 1/4 कपटोमॅटो सॉस
  14. 1 कपदूध
  15. 2 टीस्पूनमिरपूड
  16. 2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  17. 2 टीस्पूनओरेगॅनो

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    रेड सॉस बनवण्यासाठी प्रथम कढई गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, कांदा, भोपळी मिरची, कोबी घालून चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    आता त्यामध्ये बेबीकॉर्न, टोमॅटो, कणसाचे दाणे घालावेत. टोमॅटो सॉस व थोडे पाणी घालून एक उकळी आणावी.

  3. 3

    रेड सॉस तयार आहे.

  4. 4

    व्हाईट सॉस बनवण्यासाठी पॅन गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, मैदा छान परतून घ्यावा. यामध्ये एक कप दूध घालून एकसारखे ढवळत रहावे.

  5. 5

    त्यानंतर त्यात मिरपूड, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालुन छान परतून घ्या. चीज किसून सर्व एकजीव करावे. व्हाइट सॉस तयार आहे.

  6. 6

    प्रथम ब्रेडचे काठ कापून घेऊन लाटून घ्यावे. बेकिंग डिश घेऊन त्याला बटर लावून त्यामध्ये सर्वात खाली भाज्यांचा रेड सॉस पसरावा. त्यावर व्हाइट सॉसचा लेयर पसरविणे.

  7. 7

    त्यावर चार ब्रेड सलाइस ठेवाव्यात. पुन्हा त्यावर रेड सॉस आणि व्हाईट सॉसचा लेयर लावावा.

  8. 8

    आता पुन्हा ब्रेड सलाइस ठेवूया. पुन्हा त्यावर रेड सॉस आणि व्हाईट सॉसचा लेयर लावावा.
    टोपींगसाठी चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालावे आणि मॉझरेला चीज एकसारखे पसरावे. 180⁰c ला पंधरा मिनिटे बेक करावे.

  9. 9

    गरमागरम चीजी लजानिया सर्व्ह करावे.

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes