ड्रायफ्रूट मोदक (dry fruits modak recipe in marathi)

Reshma Sachin Durgude @Reshma_009
#tri फक्त तीन इन्ग्रेडियंट वापरून रेसिपी करायची होती खूप विचार केला मग ही रेसिपी मला सुचली सोपी आणि छान त्याचबरोबर भरपूर पौष्टिक
ड्रायफ्रूट मोदक (dry fruits modak recipe in marathi)
#tri फक्त तीन इन्ग्रेडियंट वापरून रेसिपी करायची होती खूप विचार केला मग ही रेसिपी मला सुचली सोपी आणि छान त्याचबरोबर भरपूर पौष्टिक
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तिन्ही पदार्थ समान घ्यावेत.बदाम थोडे रोस्ट करून घ्यावे.त्यामुळे चवीला छान लागतात. नंतर बदाम मिक्सरला बारीक वाटून घ्यावे.
- 2
नंतर त्यामध्ये काळे मनुका आणि बी काढलेले खजूर घालावे आणि तिन्ही एकत्र मिक्स लावावे. तयार मिश्रणाचे मोदक साचा मध्ये मोदक बनवून घ्यावे. खजूर मुळे ते छान वळले जातात.
- 3
तयार मोदक गणपती बाप्पाला नैवद्य दाखवून खाऊन घ्यावे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15380983

टिप्पण्या (3)