साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

आपल्या मध्ये बरेच जन उपवासाला मीठ खात नाही. तेव्हा अशी सात्विक साबुदाणा
खीर छान आहे . पचायला पण हलकी आहे.

साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

आपल्या मध्ये बरेच जन उपवासाला मीठ खात नाही. तेव्हा अशी सात्विक साबुदाणा
खीर छान आहे . पचायला पण हलकी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीं
२ जण
  1. 1 वाटीभिजवलेला साबुदाणा
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2 लिटरदूध
  4. थोडी वेलची पावडर,काजू बदाम काप
  5. 1 कपपण

कुकिंग सूचना

१० मीं
  1. 1

    पाणी दूध उकळून घ्या.त्यातच भिजवलेला साबुदाणा मोकळा करून टाकावा.साबुदाणा चांगला शिजवावा.

  2. 2

    साखर घालावी.नंतर वेलची पूड घालून घ्यावी. कोमट असतानाच सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes