तिरंगी मावा मोदक (tiranga mawa modak recipe in marathi)

Vaishnavi Salunke
Vaishnavi Salunke @17071998v

तिरंगी मावा मोदक (tiranga mawa modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
15ते 20 सर्विंग
  1. 1/4 कपतुप
  2. 1/2 कपदुध
  3. 1.5 कपदूध पावडर
  4. खायचा नारंगी व हिरवा रंग
  5. मोदक मोल्ड

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम एक पॅन गरम करा त्यात तुप व दुध टाका यात आता थोडी थोडी दुध पावडर घालून चांगले मिसळा व पॅन चा कडा सुटे पर्यंत शिजवा

  2. 2

    आता या मीश्रनाचे 3भाग करा यात एकात नारंगी व एकात हीरवा रंग टाका व मीक्स करा. आता मोदक मोल्ड घ्या व त्यात सर्व प्रथम नारंगी रंग च मीश्रन भरा नंतर पांढरा रंग च नंतर हीरवा रंग च मीश्रन भरा व दाबून घ्या. मोदक मोल्ड उघडा

  3. 3

    खाण्या साठी तयार आहेत मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Salunke
Vaishnavi Salunke @17071998v
रोजी

Similar Recipes