कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले.

#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले.

पुढे वाचा

ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले.

#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि.
2 सर्व्हिंग्ज
  • 1 कप ओल्या नारळाचा किस
  • 1/2 कपसाखर
  • 1/2 टेबलस्पूनसाजूक तुप
  • 1/2 कपदुधावरची साय
  • 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  • 2-3पिस्ताचे बारीक तुकडे
  • 10-12दाणे चारोळी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    1 कप खोबर्याचा किस काढला.कढईत साजुक तुप टाकले व गॕस सुरू केला.कोरडेपणा येईपर्यंत चमच्याने परतावे.गॕस मध्यम असावा.छान झाला.

    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता साखर टाकावी पूर्णपणे विरघळे पर्यंत परतावे.नंतर दुधावरची साय टाकून परतवत राहावे.नंतर मिल्क पावडर टाकावे व परतून घ्यावे.

    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रण छान झाले.गॕस बंद करावा.एका प्लेटमध्ये काढून चौकोनी आकार ध्यावा.थोडं थंड झाल्यावर कटरने चौकोनी वड्या पाडून घ्याव्यात.थोड्या वेळाने वड्या वेगळ्या करून घ्याव्या.

    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ओल्या नारळाची खोबरा वडी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.वरून चारोळी व पिस्ताचे बारीक तुकडे टाकावे.

    ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
22 ऑगस्ट 2021 11:46 रोजी

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
25 ऑगस्ट 2021 05:05
Bahut khoob 🇮🇳🇮🇳🇮🇳
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ ओल्या नारळाची वडी ओले खोबरे वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
  2. मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)
  3. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  4. चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
  5. बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
  1. ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
  2. स्वादिष्ट नारळीभात (narali bhat recipe in marathi)
  3. व्हेज फ्रँकी (veg frankie recipe in marathi)
  4. नारळी भात (narali bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15415799
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close