कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नारळी भात (narali bhat recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#rbr
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही खास पारंपरिक रेसिपी.

#rbr
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही खास पारंपरिक रेसिपी.

पुढे वाचा

नारळी भात (narali bhat recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#rbr
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही खास पारंपरिक रेसिपी.

#rbr
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही खास पारंपरिक रेसिपी.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  • 100 ग्रॅमतांदूळ
  • 100 ग्रॅमसाखर
  • 4-5बदाम
  • 1/2 वाटीओला नारळ खवलेला
  • 5-6मनुके
  • 1/2 इंच दालचिनी
  • 2लवंग
  • 4काळे मिरी
  • 2वेलदोडे
  • 1 टेबलस्पूनतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वछ धुवून घ्या. कुकरला एका शिट्टी काढून शिजवून घ्या. आता एका पॅन मध्ये तूप घाला.

    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात ड्रायफ्रुटस, लवंग, मिरे, दालचिनी घालून परतून घ्या.गॅस बंद करा 70% शिजलेला भात असेल तो त्यामध्ये घाला. साखर घाला आणि झाकून 15 मिनिट ठेवून द्या.

    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    साखर आणि गरम भात एकजीव झालेत असेल, आता गॅस ऑन करा आणि नारळी भात बनवण्यास घ्या. आता थोडा केशरी खाण्याचा रंग घाला, खवलेला नारळ घाला आणि झाकून 10 मिनिट शिजवून घ्या.

    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
22 ऑगस्ट 2021 14:08 रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
21 ऑक्टोबर 2021 09:56
Yummy 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भात नारळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
  2. मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)
  3. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  4. चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
  5. बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
  1. नारळी भात (narali bhat recipe in marathi)
  2. दानेेदार बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
  3. हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
  4. नारळी भात (narali bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15416478
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close