कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#श्रावण_स्पेशल_भाजी_cooksnap_challenge
#अळूची_भाजी
श्रावण महिन्यात सगळीकडे छान हिरवाई पसरुन निसर्गाचे सुंदर रुप आपल्याला बघायला मिळते. या महिन्यात खूप सणवार साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागोबाची पूजा करुन आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी चिरणे, कातणे तसेच फोडणी न देणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. ज्यांना जमेल तशी प्रथा पाळून नागपंचमी साजरी करतात. यादिवशी आमच्या कडे नागोबाला दुध लाह्या प्रसाद म्हणून दाखवतात. त्याच बरोबर अळूची भाजी आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा पण नैवेद्य दाखवला जातो. पारंपारिक पध्दतीने बनवलेली अळूची भाजी यालाच अळूचे फदफदे असेही म्हणतात. याची रेसिपी देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  • २५ आळूची पाने
  • १०० ग्राम गूळ
  • 1/4 वाटीओलं खोबरं
  • 1/4 वाटीचिंचेचा कोळ
  • 1/4 वाटीभिजवलेले शेंगदाणे
  • 2कणसांचे तुकडे
  • 2 टीस्पूनतिखट पूड
  • 2 टीस्पूनगोडा मसाला
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  • 4 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून त्याचे देठ कापून, देठाची सालं काढून टाकावी. देठ आणि आळूची पाने बारीक चिरून घ्यावी. ही भाजी चिरताना हाताला चिंचेचा कोळ लावावा त्यामुळे जर आळूची पाने जर खाजरी असतील तर हाताला खाज येत नाही.

    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर मधे तेल घालून त्यात बारीक चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावी. दोन शिट्या होईपर्यंत शिजवून घेऊन रवीने किंवा डावलाने भाजी चांगली एकदम बारीक घोटून घ्यावी. मग त्यात ओलं खोबरं बारीक वाटून घालून ढवळून घ्यावे.

    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात बारीक चिरलेला गुळ आणि चिंचेचा कोळ घालावा. चिंच घातल्याने भाजीला खाज सुटत नाही. नंतर या भाजी मधे तिखट पूड, हळद, गोडा मसाला, धने जीरे पूड, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करुन भाजी ढवळून घ्यावी.

    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अळूची भाजी उकळल्यानंतर यामध्ये उकडलेले कणसाचे तुकडे आणि शेंगदाणे घालावे मग भाजी परत एकदा चांगली उकडून घ्यावी. आमच्या कडे नागपंचमीच्या दिवशी या भाजीला फोडणी देत नाही तरीही या दिवशी अळूची भाजी खूपच चवदार चविष्ट बनते.

    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नागोबाला अळूच्या भाजीचा नैवेद्य दाखवावा.

    अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
22 ऑगस्ट 2021 15:51 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळू भाजी गरगटे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
  2. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  3. मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)
  4. चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
  5. ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
  1. पिस्ताशीओ स्टफ कोकोनट बॉल्स (pistachios stuffed coconut balls recipe in marathi)
  2. नारळी भात (narali bhat recipe in marathi)
  3. आळूच्या वड्या
  4. नारळी भात राखीपोर्णिमा स्पेशल (narali bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15416715
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close