नारळी भात (narali bhat recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#rbr नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा बहीणीचा सण
तसेच कोळी बांधवांचा पण मोठा सण आहे समुद्रात नारळ सोडतात व गोड नारळीभात करतात.

नारळी भात (narali bhat recipe in marathi)

#rbr नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा बहीणीचा सण
तसेच कोळी बांधवांचा पण मोठा सण आहे समुद्रात नारळ सोडतात व गोड नारळीभात करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
४ लोक
  1. 1 कपबासमती तांदुळ (साधा असेल तरी चालेल)
  2. 1 कपखोवलेला नारळ
  3. 1/2 कपकीसलेला गुळ
  4. 1/4 कपसाखर
  5. 1/2 टेबलस्पून वेलची पुड
  6. 2 टेबलस्पून तुप
  7. काज, बदाम व बेदाने
  8. 4लवंग
  9. 4-5केशर
  10. १/८ टीस्पून मीठ

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    प्रथम तांदुळ धुवून १० मीनीट भीजत ठेवले.व कुकर मधे भातात तुप घालुन शीजवुन घेतले व मोकळा भात करुन घेतला.

  2. 2

    एका पॅन मधे तुप घालुन त्या मधे लवंग, गुळ, खोबर व साखर एकत्र करुन शीजवुन घेतले. व वेलची पुड घातली. नंतर त्या मधे शीजवलेला भात घातला. वमीक्स करुन वर तुप सोडले व झाकन ठेवुन वाफ काढली. नंतर ड्रायफ्रुटस घातले. व केशर घातला. तयार आहे नारळी भात प्लेट मधे घेउन वर बदाम चे काप घातले व थोडे तुप ही घातले व सर्व्ह केला नारळी भात.

    नारळाच्या दुधा मधे तांदुळ शीजवुन पण नारळी भात करतात व तो खुप सुंदर लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes