चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)

Chhaya Chatterjee @chhaya14
कांदा लसूण विरहित अशी चण्याची उसळ
चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)
कांदा लसूण विरहित अशी चण्याची उसळ
कुकिंग सूचना
- 1
चणे धुवून 7-8 तास भिजवून कुकरमधये शिजवून घ्यावेत.
- 2
कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात 1/2 टि.र-पून जीरे, 1/4 टि.र-पून हिंग फोडणीला द्यावे
- 3
नंतर त्यात उकडून घेतलेला बटाटा कापून तुकडे करून घालावा व परतावा.
- 4
बटाटा परतल्यावर त्यात टोमॅटोचे तुकडे व किसलेले ओले खोबरे घालून परतावे.
- 5
नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद 1/2 टि. रपून, 1/2 टि.रपून लाल तिखट व मालवणी मसाला 1 टिर-पून घालावा.
- 6
सर्व मसाले परतून त्यात ऊकडलेले चणे घालावे. व गरजेनुसार पाणी घालून 10 मि. शिजवून घ्यावेत.
- 7
10 मि. आपणास हवी तशी दाटसर ठेवून गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोल्हापूरी मिसळ रेसिपी (kolhapuri misal recipe in marathi)
- सात्विक नैवेद्याचे जेवण (satvik nevadyache jevan recipe in marathi)
- ड्राय कोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
- तोंडल्याची सुकी भाजी (tondlyachi sukhi bhaji recipe in marathi)
- आजीच्या बटव्यातून मुखवास (mukhwas recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15450085



टिप्पण्या