झटपट मावा मोदक (mawa modak recipe in marathi)

Anjali Patankar
Anjali Patankar @anjalipatankar

झटपट मावा मोदक (mawa modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोखवा/मावा
  2. 250 ग्रॅम पिठीसाखर थोडी वेलची पूड

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका पॅनमध्ये पाव किलो मावा घेऊन तो तीन ते चार मिनिटे मंद आचेवर परतावा. मावा चांगला मऊ झाला आणि त्याचा गोळा होऊ लागला की गॅस बंद करून तो एका ताटलीमध्ये काढून घ्यावा.

  2. 2

    मावा थंड झाला की त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करावी.आता त्यामध्ये चवीनुसार वेलची आणि जायफळ पूड घालावी.

  3. 3

    मोदकाच्या साच्यामध्ये माव्याचे छोटे छोटे गोळे भरून मोदकाच्या आकाराचे पेढे करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Patankar
Anjali Patankar @anjalipatankar
रोजी

Similar Recipes