खिरापत (khirapat recipe in marathi)

Sangeeta Naik @cook_29161549
आज अनंत चतुर्दशी बप्पाचा नेवेद्य काही तरी खास करायचा पण वेळ कमी होती आणि मोदक लाडू शिरा करून आज खिरापत च नंबर लावला मी पहिल्यांदा केली.तुम्ही असा पद्धतीने मुख्वास पण करू शकतात . #gur
खिरापत (khirapat recipe in marathi)
आज अनंत चतुर्दशी बप्पाचा नेवेद्य काही तरी खास करायचा पण वेळ कमी होती आणि मोदक लाडू शिरा करून आज खिरापत च नंबर लावला मी पहिल्यांदा केली.तुम्ही असा पद्धतीने मुख्वास पण करू शकतात . #gur
कुकिंग सूचना
- 1
प्पाहील्या खोबरं सोलून किसणीवर किसून घ्या बारीक किस तयार करा
- 2
साखर आणि वेलची मिक्सर मधे पीसुन घ्या ड्राय फ्रूट जे आवडेल ते घ्या नाहीतर दूध मसाला घ्या बारीक केलेला आणि केसर
- 3
खोबरं थोडा स भाजून घ्या जास्त नको 2 मिनिट साठी भाजून घ्या
भाजलेला खोबरं 1 बाउल मधे टाका आणि साखर ड्राय फ्रूट सगळे चांगल्या पद्धतीने मिक्स करा. झाली खिरापत बाप्पा साठी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15523414

टिप्पण्या