मिक्स फ्रुट बुंदी रायता (mix fruit boondi raita recipe in marathi)

#मिक्स_फ्रुट_बुंदी_रायता
#Bhagyashree_Lelee भाग्यश्री ताईंची बुंदी रायता ही रेसिपी मी थोडा बदल कुकस्नॅप केली आहे.
गणपती उत्सवात बाप्पांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी जी फळे आणि ड्राय फ्रुट्स ठेवली होती त्याचाच वापर रायता मधे केला.
खारी बुंदी आणि ड्राय फ्रुट्स यांचे कॉम्बिनेशन एकदम अफलातून चविष्ट लागले. खाताना खूप मजा आली. लहान मोठे सगळ्यांना हे चटपटीत रायता खूपच आवडले.

कुकिंग सूचना
- 1
सगळी फळं स्वच्छ धुवून पुसून बारीक तुकडे करुन घेतली.
- 2
दही, पीठी साखर एकत्र मिक्सर मधून फेटून घेतले आणि फळांच्या तुकड्यांवर घातले
- 3
फळांच्या मिश्रणामधे फेटलेले दही, पिठीसाखर, खारी बुंदी, ड्राय फ्रुट्सचे तुकडे घालून मिक्स केले, मग त्यात चाट मसाला घालून सगळे मिक्स केल्यावर मस्त चटपटीत ड्राय फ्रुट्स बुंदी रायता तयार झाला.
- 4
एका सर्व्हिग वाटी मधे ड्राय फ्रुट्स बुंदी रायता घालून त्यावर पुदिना पाने ठेवून मस्त चटपटीत ड्राय फ्रुट्स बुंदी रायता सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या