उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..
यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा...
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..
यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा...
कुकिंग सूचना
- 1
सुरवातीला तांदळाचे पीठ घ्यावे. गॅसवर एका कढईत पाणी गरम करायला ठेवावे. त्यात मीठ आणि साखर टाकावी.
- 2
कपामध्ये 1/4 कप पाणी घेवून, त्यात, तांदळाच्या पिठातुन, दोन टेबलस्पून पीठ घेवून मिक्स करून घ्यावे. कढईत पाणी उकळले की हे मिश्रण त्यात टाकून मिक्स करावे. त्यानंतर, उरलेले तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्यावे. कमी आचेवर. एक मिनिट झाकण ठेवून, त्यानंतर गॅस बंद करावा. झाकण तसेच ठेवावे.
- 3
आता सारण कारणासाठी, ओले खोबरे किसून घ्यावे. गॅसवर कढई ठेवून हा खोबरे किस, ओलसरपणा निघेपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर किस थंड झाल्यावर, त्यात बारीक चिरलेला गूळ, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून चांगला मिक्स करून घ्यावा. म्हणजे मोदक मध्ये भरण्याचे सारण तयार झाले.
- 4
आता उकड थोडी थंड झाली, की थोडी थोडी मळून घ्यावी. त्यासाठी मध्ये मधे पाण्याचा वापर करावा. चांगली मळून झाली, की त्याचा मोदकाच्या साच्यात बसेल असा गोळा करून, साच्यात टाकावा. उलतिकडून, मधला भाग पोकळ करून, त्यात बसेल एवढे सारण भरावे. आणि पुन्हा उकड लावून बंद करून घ्यावा. अशा प्रकारे मोदक तयार करावे.
- 5
आता हे तयार झालेले मोदक, त्यांना वरून थोडे पाणी लावून, वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर काढून घ्यावे. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावे.
- 6
बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तेव्हा आनंदाने बाप्पाला ते अर्पण करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
-
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. Amrapali Yerekar -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#walnutsअक्रोड चे फायदे खूप आहे याच्या आकारात याचे गुण आपल्या लक्षात येईल मानवी मेंदूच्या आकाराचा अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी आपल्याला निसर्गाकडून मिळालेले एक वरदान आहे म्हणून याला ब्रेन फ़ूड असेही म्हणतात अक्रोड पासून काही बनवण्याची आयडिया मला बुद्धी या शब्दापासून आला अक्रोड बुद्धीसाठी, स्मरणशक्तीसाठी, शक्तिवर्धक ,बलवर्धक एवढ्या सगळ्या गुणांचा हा अक्रोड आहे हे सगळे गुण बघून मला फक्त एकच पदार्थ डोळ्यासमोर आला तो म्हणजे गणपती देवाला आपण उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो हे गणपती देवता म्हणजे बुद्धीचे देव असे सगळ्यांनाच माहित आहे गणपती ही देवता भारतात नाही तर विदेशातही प्रिय आहे .मग बुद्धीच्या देवांना बुद्धीच्या फळापासून प्रसाद बनवलाच पाहिजे गणपती देवता नैवेद्यात घेतात तो अगदी पौष्टिक असा प्रसाद आहे गणपतीला आवडतो 'उकडीचे मोदक 'हा खूपच पौष्टिक असा प्रसाद आहे.त्याचे घटक आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल सगळेच शरीरासाठी खूपच चांगले आहे तांदुळाचे पीठ, खोबरे, गुळ ,अक्रोड ,इलायची पावडर हे सगळेच पदार्थ आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. ताकद देणारे आहे. 'बुद्धीची देवता' आणि 'बुद्धीचे फळं 'यांचा ताळमेळ हा खूप छान जमला आहे. उकडीचे मोदक आणि करंजी गौरीसाठी. उकडीचे मोदक सगळ्यांना खूप आवडतात अर्थात माझ्या फॅमिलीत हे सगळ्यांना आवडतात .मी हे नाही सांगू शकत कि मी खूप छान उकडीचे मोदक बनवू शकते पण प्रयत्न करू शकते हें उकडीचे मोदक बनवण्याचीमाझी पाचवी वेळ होती. पण मनाशी ठाम ठरवले होते बनवायचे तर उकडीचे मोदक. मराठी कुकपॅड कम्युनिटी कडून कॅलिफोर्निया अक्रोड साठी उकडीचे मोदक हे जायलाच हवे. ब्रेन फूड खाऊन माझे ब्रेन कसे चालले रेसिपी कशी बनवली ते बघूया. Chetana Bhojak -
उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
#मोदक गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरयागणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.दर महिन्यात संकष्टी चतुर्थी निमित्ताने घरोघरी मोदक प्रिय श्री गणराया साठी उकडीचे मोदक तयार करण्यात येतात २१ पाकळ्यांचे,११ पाकळ्यांचे, नवनविन कल्पकता वापरून केले जाणारे कलश मोदक, दुडीचे मोदक,मुरड घातलेले मोदक त्यातुनच मला एक नविन कल्पकता सुचली की आपण उकडीच्या मोदकाच्या रुपात थोडा बदल करून त्याला गणराया चे आवडीचे जास्वंदीच्या फुलांच्या रुपात करुया आणी खरच एवढे सुरेख व सुबक उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात तयार झाले.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.आज नैवेद्या साठी मी उकडीचे मोदक केले. kavita arekar -
तिरंगा उकडी चे मोदक (tiranga ukadiche modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल रेसिपीलाडक्या गणराया साठी आज मी तिरंगा मोदक केलेत. Rashmi Joshi -
कलरफुल मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#नैवेद्य 1#week 3मी असले मोदक फर्स्ट टाइम केलेले आहे,,आजपर्यंत मी उकडीचे मोदक कधी केलेले नाहीत ,,आमच्याकडे बहुतेक पुरणाचे किंवा गूळ खोबऱ्याचे तळून घेतलेले मोदक केल्या जातात,,मला या मोदकाचे खूप अट्रॅक्शन होते.. उकडीचा प्रकार कसा होतो हा करून बघायचा होता....थोडा त्रास झाला कारण उकड काढण्याची सवय नाही,,,आणि त्याची पाती पण करण्याची सवय नाही त्यामुळे थोडा जास्त त्रास झाला पण झाले छान,,,आणि खायला अतिशय सुंदर लागतात हे मोदक तीन-चार जर मोदक खाल्ले तर पोट भरल्यासारखं होऊन जाते..माझ्या मुलांना खूप आवडले आता मी परत उकडीचे मोदक आता ट्राय करेल..आणि कलरफुल कशासाठी केले ते थोडं दिसायला पण छान दिसतात आणि नेहमीचे पांढरे मोदक पेक्षा हे वेगळे कलरफुल दिसायला छान वाटतात,,,मला पण भारी आवडले... Sonal Isal Kolhe -
उकडीचे मोदक (गुळाचे) (ukadiche modak recipe in marathi)
#shr- week- 3 उकडीचे मोदक आमच्याकडे सर्वांना खूप आवडतात,आज संकष्ट चतुर्थी म्हणून मी केले आहेत. Shital Patil -
तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकआज बाप्पाचा आगमन झालं त्यामुळे उकडीचे मोदक बनवले दरवर्षी तर बनवलेत पण यावर्षीचे थोडी उत्सुकता जास्त होती आणि पुन्हा बॅच पण मिळाला त्यामुळे अजून आनंद झाला असाच बाप्पाची कृपा सतत राहू दे. Deepali dake Kulkarni -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
नैवेद्य उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य#पोस्ट 2आज कोकणची खासियत ...उकडीचे मोदक केले.हा पदार्थ शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही...फक्त हा पदार्थ खाण्याची आवड हवी. 😀😀 आणि मला हा पदार्थ करायला जास्त आवडते...खुप छान वाटते त्या पारीची वाटी करून त्यात सारण भरून त्याची पाकळी करून मोदक करायला...जणू एखाद्या नवजात बालकाला कुरवाळत आहे..❤❤त्याचे लाड करत आहे. Shubhangee Kumbhar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!! Ankita Khangar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#Bhagyashree_Lele ताईची #उकडीचे_मोदक ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ताई खूपच सुंदर आणि सुबक मोदक तयार झाले.गणपती बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सुंदर आरास बनवून बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिड दिसतापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा विराजमान असतात. बाप्पांना अर्पण करण्यासाठी फळे, फुले, पत्री, साखर फुटाणे, मिठाई, पेढे मोदक आणि गोडधोड पदार्थांची नैवेद्यामधे रेलचेल असते. यावेळी सुग्रणींचाही नैवेद्य बनवण्यासाठी उत्साह अवर्णनीय असतो. कोणी उकडीचे मोदक, तर कोणी तळणीचे तर कोणी विविध प्रकारचे मोदक बनवतात. जसा जमेल तसा प्रसाद बनवतात. बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवले त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
उपवासाचे उकडीचे मोदक (upvasache ukadiche modak recipe in marathi)
#मोदकमहाराष्ट्राच लाडकं दैवत गणपती बाप्पा. कोणत्याही शुभ कार्याला बाप्पा च्या पूजेने सुरुवात होते. घरो घरी बाप्पाची आराधना होत असते. आणि त्याचा आवडता मोदक बनवला जातो. उकडीचे, तळणीचे, माव्याचे, खोबऱ्याचे असे नाना प्रकारचे मोदक बनवतात. आज अंगारक चतुर्थी मी उपवासाचे उकडीचे मोदक केले पाहुया कसे केलेत ते. Shama Mangale -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
पुरणाचे मोदक(तळणीचे मोदक) (purnache modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सवस्पेशलरेसिपीचॅलेंजपुरणाचे मोदकश्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, चला मग पुरणाचे मोदक ची रेसिपी बघूया.🙏 Mamta Bhandakkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1नेहमी कोणतीही सुरवात श्री गणेशा पासून करतात म्हणूनच मी हि माझ्या आवडीचे आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले आहेतDhanashree Suki Padte
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnapगणपती स्पेशल कुकस्नॅप मधे मी शितल तळेकर ची उकडीचे मोदक रेसिपी coksnap केली आहे.खूपच छान झाले आहेत मोदक.... Supriya Thengadi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 8# नारळी पौर्णिमा#पोस्ट 1 Vrunda Shende -
उकडीचे जास्वंद मोदक (ukadiche jaswand modak recipe in marathi)
#mppदेवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं.महाराष्ट्रातील पारंपरिक आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदकतेच आज आपण थोड्या वेगळ्या रंगात आणि वेगळ्या आकारात पाहणार आहोत. Pradnya Butala-Gujarathi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (2)