शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#camb शेजवान चटणी

शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

#camb शेजवान चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
८ लोक
  1. 1/2 कपलाल कश्मिरी मीरची
  2. 1/2 कपलाल साधी मीरची
  3. 1 टेबलस्पून सोया साॅस
  4. 1/4 कपबारीक चीरलेला लसुन
  5. 1 टेबलस्पून किसलेले आल
  6. 1/4 टेबलस्पून लिंबु सत्व
  7. 1/2 टेबलस्पून साखर
  8. 1/4 कपतेल
  9. 1/4 टेबलस्पून दालचीनी पावडर
  10. 1 टेबलस्पून काॅर्नफ्लोअर
  11. मीठ

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    प्रथम लाल मीरच्या गरम पाण्यात थोडा वेळ ठेवावयास मित्र मिक्सर मधुन काढावेत. एका पॅन मधे तेल घेउन त्या मधे लसुन घालावा व थोडा परतुन घ्यावा. आल घालावे व परतुन घ्यावे

  2. 2

    नंतर मीरची पेस्ट घालावी. व परतुन घ्यावे नंतर त्यामधे पाणी घालावे व शीजवुन घ्यावे आता त्या मधे सोयासाॅस व मीठ घालावे व एका वाटीत काॅर्नफ्लोअर ची पेस्ट करन घालावी व चांगले मीक्स करुन घ्यावे.

  3. 3

    नंतर दालचीनी पावडर घालुन मीक्स करावे तयार आहे शेजवान चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes