कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi)

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी आहे ब्रुचेत्ता मस्त spicy ani mazedar ..

सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी आहे ब्रुचेत्ता मस्त spicy ani mazedar ..

पुढे वाचा

ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi)

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी आहे ब्रुचेत्ता मस्त spicy ani mazedar ..

सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी आहे ब्रुचेत्ता मस्त spicy ani mazedar ..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 lok
  • 4 पावमोठे कड्क किवं ब्रूचेत्ता ब्रेड
  • 2कांदे
  • 2 टोमॅटो लसूण मिरची
  • 5मशरूम
  • मीठ
  • 1 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  • 1 टीस्पूनमिक्स हर्बस
  • 2चीझ क्युब्ब
  • सॉस
  • मेयोनिझ
  • बटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    कडक पाव घेऊन उभे चार पीस कापायचे त्याला थोडा बटर लावून आदी शेकून घ्यायचं

    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅन मधे थोडा बटर टाकून बारीक केलेली लसूण टाकायची नंतर हिरवी मिरची टाकून कांदा बारीक केलेला टाकायचा कांदा झाला की टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचं.थोडा वेळ नंतर बारीक मिडीयम मशरूम चे तुकडे टाकायचे मिरी पावडर आणि हर्ब्ज आणि मीठ टाकून झाकून थोडा वेळ ठेवायचं

    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आपला भाजी झाली की पाव वर थोडा मेयोनिज सॉस लावायचा आणि वरून भाजी लावायची तव्यावर थोडा बटर टाकून पाव गरम करायचे वरती चीझ क्यूब किसून टाकायचा.

    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम bruchetta सॉस बरोबर सर्व्ह करायचा.

    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549
06 ऑक्टोबर 2021 16:14 रोजी
Stupid combination leads to perfect recepies!!
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Dolly Kachhwani
Dolly Kachhwani @cook_26504092
07 ऑक्टोबर 2021 17:43
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ब्रुशेता रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पोह्या ची खीर (pohyanachi kheer recipe in marathi)
  2. कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
  3. पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
  4. दही आलू(Dahi Aloo recipe in marathi)
  5. सावजीमसाल्यातले गावठी चिकन (chicken recipe in marathi)
  1. उडीद काळे (udid kale recipe in marathi)
  2. डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
  3. चणाडाळ शिराळे भाजी (chanadal shirale bhaji recipe in marathi)
  4. डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15584833
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close