उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)

Sangeeta Naik @cook_29161549
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे धुवून उकडून घ्यायचे 4 सिटी घ्यायचं.
- 2
बटाटे सोलून छोटे तुकडे करायचे बाजूला शेंगदाणे आणि मिरची कापून घ्यायची
- 3
कडाई मधे तूप किंवा तेल टाकून जीरे टाकायचे नंतर शेंगदाणे आणि मिरची चे तुकडे घालावे थोडा वेळ शेंगदाणे होऊ द्या. बटाटे आणि सैंधव मीठ टाकावे थोडा वेळ मिक्स करावे आणि 5 मिनिट झाकून गॅस वर ठेवावे.
- 4
रेडी आहे उपवासाची बटाटा शेंगदाणा भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
- उपवासाची बटाटा शेव पुरी (upwasache batata shev puri recipe in marathi)
- उपवासाची रस्सा बटाटा भाजी आणि भाकरी (upwasachi rassa batata bhaji bhakhri recipe in marathi)
- उपवासाचे फ्रेंच फ्राईज (upwasache french fries recipe in marathi)
- बटाट्याचा चिवडा (सळई चिवडा) (batayacha chivda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15587332










टिप्पण्या