उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)

#nrr
# नवरात्री चा पहिला दिवस
# बटाटा रेसिपी
माझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrr
# नवरात्री चा पहिला दिवस
# बटाटा रेसिपी
माझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे साल काढून किसून घ्या तीन वेळा पाण्याने धुऊन घ्या
- 2
मग एका चाळणीत पाणी निथळण्या साठी ठेवा
- 3
मग एका सुती कपड्यावर पसरून ठेवा म्हणजे पुर्ण पाणी निघून बटाटा कीस कोरडा होईल
- 4
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल गरम करा गॅस मोठा ठेवा तेल कडकडीत तापले की त्यात बटाट्याच्या कीस घालून कुरकुरीत तळून घ्या
- 5
तळून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या त्याचे तेलात शेंगदाणे खरपूस तळून घ्या
- 6
शेंगदाणे झाले की त्याचं तेलात मिरच्या तळून घ्या
- 7
तळलेला बटाटा कीस शेंगदाणे मिरच्या एकत्र करून घ्या चवीनुसार मीठ घालून चांगले एकत्र करावे तयार बटाटा चिवडा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrrजागर ९ रात्रींचा, उत्सव नवरात्रींचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकपहिला घटक- बटाटाआज मी झटपट होणारा, मस्त बटाटा चिवडा बनविला. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
लाल माठाची पालेभाजी (lal matahchi palebhaji recipe in marathi)
#gurही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
भोपळा घारगे (bhopla gharge recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सवाच्या दुसरा दिवसत्यानिमित्त भोपळा चे घारगे माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
सफरचंद मोरंबा (safarchand muramba recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सव चॅलेंज रेसिपी# सफरचंद मोरंबाही रेसिपी माझी खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
शेपूची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
#gurही भाजी खुप छान लागते माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहेआनंद घ्या Minal Gole -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#HLRमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# चॅलेंज रेसिपी Minal Gole -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#cambही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#pe#माझी एकदम आवडती डीश. खुपच आवडतो मला हा चिवडा नि मुलांना ही .म्हणून मी करत असते नेहमीच. Hema Wane -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
डींकाचे लाडू (dinkache laddu reciep in marathi)
#EB4# W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
वालाचे बिर्ड (valache birde recipe in marathi)
# ngnr श्रावण स्पेशल वालाचे बिर्ड ही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पेढ्याची पुरणपोळी (pedyachi puranpoli recipe in marathi)
#ngnrही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
फ्रॅंकी (frankie recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccsचॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद 🙏 Minal Gole -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी Minal Gole -
उपवासाचा बटाटा वडा (upwasacha batata vada recipe in marathi)
#nrr#नवरात्रीस्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटाआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहेउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये पहिला दिवस बटाटा हा घटक वापरून उपवासाचे बटाटे वडे तयार केलेउपवासाचा मुख्य घटक हा बटाटा असतो उपवासात कंदमूळ असल्यामुळे खातात बटाटा ,रताळे ,सुरण हे खाल्ले जाते हाय फायबर आणि रेशो जास्त असल्यामुळे आपले पोट भरते आणि डायजेशन ही व्यवस्थित होतेउपवासात बटाटा भरपूर प्रमाणात वापरला जातो भरपूर पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो बरेच पदार्थ बटाटा शिवा अपूर्ण लागतात बटाटा हा प्रमुख घटक असतो त्यामुळे अनेक पदार्थ तयार करता येतात चवही छान लागते . त्यातलाच एक मुख्य उपवासाचा पदार्थ तयार केला आहे उपवासाचा बटाटा वडा Chetana Bhojak -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB#W1# विटंर स्पेशल रेसिपीजही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)
#EB4#W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
टिप्पण्या