उपवासाची शेंगदाण्याची चटणी (upwasachi shengdanachi chutney recipe in marathi)

nilam jadhav @Nilamjadhav2021
उपवासाची शेंगदाण्याची चटणी (upwasachi shengdanachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे 4-5 मिनिटे भाजून घेऊ त्यात जीरे आणि सुक्या लाल मिरच्या त्यासुद्धा शेंगदाण्याबरोबर भाजून घेऊ भाजून झाल्यावर थंड करून घेऊया. थंड झाल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे,मिरची, जीरे आणि त्यातच मीठ आणि थोडीशी चिंच घालून हे सर्व मिक्सर मधून वाटून घ्या वाटताना थोडे पाणी घाला.
- 2
बारीक वाटून झाल्यावर गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे कढिपत्ता घालून फोडणी करूया आणि त्यात वाटलेली शेंगदाण्याची चटणी परतून घेऊया.
- 3
तयार आहे आपली उपवासाची शेंगदाण्याची चटणी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15599660









टिप्पण्या