कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha

मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 कपमोड आलेली मोट
  • 2कांदे
  • 2टमाटर
  • 3-4हिरवी मिरची
  • 1 टीस्पून अदरक लहसून पेस्ट
  • 1 टीस्पून तिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनजीरे पूड
  • 2 टीस्पूनधने पूड
  • 1 टेबलस्पून तेल
  • 1-2इंच चिंच
  • 1 टीस्पूनगूळ
  • 1 छोटा गूळ खडा
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • पाणी गरजेनूसार
  • 1 टीस्पूनमीठ
  • 3-4 टेबलस्पूनखोबरा किस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी मोटीला मोड येनया करिता स्वच्छ घूवून आणी पाणयात 5-6 घंटे भिजू दया नंतर पाणयातून चाळनी मधे काढा मोटीचे पाणी निघू दया नंतर कापडात बांघून ठेवा. चाळनी मधे जरी झाकून ठेवले तरिही छान मोड येते.

    मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता 1 पॅन गॅसवर ठेवा त्यात जीरे टाकून लगेचचच बारिक कापलेला कांदा मंद आचेवर गूलाबी करून घेवू आणी त्यात अदरक लहसून हिरवी मिरची पेस्ट 1 मिनिट पर्यत शिजवून घेवू आता यात तिखट, हळद,मीठ, जीरे पूड, धने पूड गरम मसाला मिक्स करून यात बारिक चिरलेले टमाटर मिक्स करून झाकण झाकून 1मिनिट पर्यत ठेवा.

    मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर यात मोट मिक्स करून झाकण झाकून 2मिनिट ठेवू नंतर यात चिंचेचा गर मिक्स करूनी सोबतच गूळ आणी आता यात 1/2 कप पाणी टाकून गॅसवर मंद करून 2-3 शिजवून घेवू आता उसळ तयार आहे आता यात कोथिबीर व खोबरा किस मिक्स करून घेवू आस्वाद घेवू.

    मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मोटेची उसळ (motechi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha
11 ऑक्टोबर 2021 11:39 रोजी

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
20 ऑक्टोबर 2021 13:25
mast healthy recipe
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उसळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रसमलाई (Rasmalai recipe in marathi)
  2. चकली (chakli recipe in marathi)
  3. चकली (chakli recipe in marathi)
  4. मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
  5. खमंग मसाला कचोरी (masala kachori recipe in marathi)
  1. शेंगदाणा लाडू (shengadana laddu recipe in marathi)
  2. मसाला काकडी (masala kakadi recipe in marathi)
  3. बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi
  4. रताळे किस (ratale khees recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15599703
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close