वरीच्या पॅन केक (varichya pancake recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#nrr वरीच्या पॅन केक आज मी बनवली आहे ..
वरीच्या पॅन केक (varichya pancake recipe in marathi)
#nrr वरीच्या पॅन केक आज मी बनवली आहे ..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण रताळे स्वच्छ धुवून तुकडे करून शिजवून घ्यावे मग त्याची साल काढून एक वाटी मध्ये किसून घ्यावे मग त्यात गुळ पण किसून घालावा चवीनुसार मीठ घालावे व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे..
- 2
मग त्यात चाळून. वरीच्या पीठ थोडे थोडे घालून माळून घ्यावे व एक तास पीठ ठेवून दे मग..
- 3
एक पातळ कपडे वर तूप लावून त्यावर छोटी छोटी पॅन केक थापून घ्यावे पॅन मध्ये तूप लावून त्यावर हे पॅनकेक खरपूस भाजून घ्यावे.
- 4
बटाटे याची भाजी किंवा बासुंदी यांच्या बरोबर सर्व्ह करावे मस्त 😋😋👍
- 5
यांच्या मध्ये पाणी वापरू नये.
आवडीप्रमाणे जायफळ पूड किंवा वेलची पूड वापरू शकता
थापताना हलक्या हाताने थापून घ्यावे....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15615700














टिप्पण्या