कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#100th recipe
ही माझी 100 वी रेसिपी त्यानिमित्ताने हा स्पेशल केक.

#100th recipe
ही माझी 100 वी रेसिपी त्यानिमित्ताने हा स्पेशल केक.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1.5 तास
1/2 किलो
  • साहित्य :-
  • बेस केक साठी
  • 1.5 वाटीमैदा
  • 3/4 वाटीपिठीसाखर
  • 1/2 वाटीसाजूक तूप
  • 1 चमचाव्हाइट व्हिनेगर
  • 1 चमचाबटर स्कॉच इसेन्स
  • 1 वाटीदूध
  • 1 चमचाबेकिंग पावडर
  • 1/2 चमचाबेकिंग सोडा
  • 3/4 चमचाखायचा पिवळा रंग
  • केकच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य आणि कृती
  • 1 वाटीसाखर
  • 1/2 वाटीड्रायफ्रूट
  • साखरेचे मनी आणि साखरेचे बटरफ्लाय
  • टॉपिंग साठी बटर स्कॉच क्रश आणि मिल्क पावडर यांचे मिश्रण
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1.5 तास
  1. 1

    प्रथम एका काचेच्या बाऊलमध्ये पाऊन कप दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा व्हाइट व्हिनेगर मिक्स करून पंधरा मिनिटे बाजूला ठेवून देणे.
    आता कुकर गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये जाळी ठेवावी.

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    केक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्याला आतून चांगले साजुक तूप लावून आतमध्ये बटर पेपर लावावा.
    पंधरा मिनिटानंतर त्यामध्ये पाऊण वाटी पिठीसाखर अर्धी वाटी साजूक तूप एक चमचा बटर स्कॉच इसेन्स मिक्स करून घ्यावे.
    नंतर त्या मिश्रणात दीड वाटी मैदा चार चमचे मिल्क पावडर घालून चांगले फेटून घ्यावे

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण परत एकदा चांगले एकजीव करुन घ्यावे

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता तयार मिश्रण केकच्या भांड्यात एक सारखे ओतून सुरुवातीला गरम करण्यासाठी ठेवलेल्या कुकर मध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवावे.गॅस एकदम बारीक ठेवावा.४५ मिनीटात सुंदर असा केक तयार होतो.

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका नॉनस्टीक पॅनमध्ये साखर टाकून गॅस वर गरम करण्यास ठेवणे साखरेचे कॅरॅमल झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफूट चे तुकडे टाकणे आणि ते मिश्रण एका तूप लावलेल्या ताटात ओतूनसगळीकडे व्यवस्थित पसरणे.

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    थंड झाल्यानंतर त्याचे बारीक पावडर करून घेणे ‌,आता तयार केले मध्यभागी दोन भाग करून घेणे एका भागावर बटरस्कॉच आणि मिल्क पावडरचे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेणे.

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता त्याच्यावरती ड्रायफूट चिकी चे पावडर टाकने केकच्या दुसऱ्या भागा वरती पण तयार मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊन तो भाग पहिल्या केकच्या भागावर ते ठेवून केक वरती सगळी कडे पसरवणे

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    .त्यावर चिकी चे पावडर, गोल्डन मनी, खाण्याचे बटरफ्लाय लावून सुंदर डेकोरेट केले.

    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    बटरस्कॉच केक (buttersocth cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
31 ऑक्टोबर 2021 20:13 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
  2. रवा तांदळाची कुरकुरीत चकली (rava tandlachi chakli recipe in marathi)
  3. भाजनीची खमंग कुरकुरीत चकली(Bhajanichi chakali recipe in marathi)
  4. काजु मठरी (kaju mathri recipe in marathi)
  5. प्रान्स मसाला करी व सुरमई फ्राय (prawns masala curry surmai fry recipe in marathi)
  1. पुदिन्याची चटणी (स्ट्रीट  मुंबई सॅन्डविच चटणी) (pudinyachi chutney recipe in marathi)
  2. कलरफुल डिझाईनर करंजी (karanji recipe in marathi)
  3. पेरुची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
  4. सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15662931
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close