ढाबा स्टाईल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये खडा मसाला टाकून परतून घ्यावे.नंतर आले लसूण पेस्ट टाकावे ते व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकावी ती ब्राऊन होईपर्यंत परतावे.
- 2
नंतर टोमॅटो पेस्ट टाकावी ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यावे. नंतर हळद,धना पावडर,लाल तिखट,गरम मसाला पावडर,जीरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकावे सर्व व्यवस्थित परतून घ्यावे तेल सुटेपर्यंत.त्यानंतर त्यात पाणी घालावे आणि उकळी येऊन द्यावे.
- 3
सर्व्ह करण्याआधी त्यामध्ये शेव टाकावी म्हणजे शेव मऊ पडत नाही.गरमागरम शेव भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15734563









टिप्पण्या