उपमा (upma recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#trending
सर्वांना सकाळी सकाळी हलका आणि पोटभरू नाश्ता असा हा.
:-)
उपमा (upma recipe in marathi)
#trending
सर्वांना सकाळी सकाळी हलका आणि पोटभरू नाश्ता असा हा.
:-)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस on करून घ्या. क ड ई गरम करायला ठेवा त्यात रवा गुलाबीसर भाजाऊन घ्यावा. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
- 2
भाजेलेले रवा बाजूला काढून घ्या. दुसऱ्या भांड्यात गरम पाणी करायला ठेवा.त्याच ड ई त्तेल गरम करून त्यात जीरे मोहरी घालून फोडणी करावी.त्यात कांदा टोमॅटो दाणे दलव क्रमाने सर्व घालून२ मीं परतून घ्यावे.आत्ता त्यात भाजलेले रवा घालावा.मीठ साखर घालून चांगले मिक्स करा. व गरम पाणी घाला.गरम पाणी घालून त्यात लगेच तूप सोडा म्हणजे उपमा चिकट होणार नाही. सर्व व्यवस्थित हालवून घ्या.एक झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
दही सोबत सर्व्ह करा.वरून कोथंबीर पेरा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15739913









टिप्पण्या