पौष्टिक मूग रस्सा भाजी (moong rassa bhaji recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
पौष्टिक मूग रस्सा भाजी (moong rassa bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मोड आलेले मूग पाण्याने धुवून घ्या.
- 2
कूकर मध्ये तेल गरम करून त्यात जिर/ मोहरी घाला मोहरी फुटली की हिरवी मिरची,हिंग, आल लसुण मिरची पेस्ट,टोमॅटो घालून परतवा.मग त्यात लाल तिखट, हळद धने पावडर, गरम मसाला आणि मूग घालून एकत्र करा.
- 3
मूग परतून झाले की त्यात अंदाजे गरम पाणी घालून मिक्स करा.चवीनुसार मीठ आणि गुळ घालून कूकर ला 2 शिट्या करून घ्या.
- 4
कूकर थंड झाला की गरम गरम रस्सा मूग भाजी पोळी,भात, जीरा राईस कशाही बरोबर सर्व्ह करा
- 5
पौष्टिक मूग रस्सा भाजी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15748131










टिप्पण्या (7)