मुठीया रेसपी (muthiya recipe in marathi)

मुठिया ही रेसिपी स्नक्स् सारखे चहासोबत किंवा नाश्ता त्याकरिता सुद्धा आपण करू शकतो छान हिरव्या पातीचा कांदा आणि लसूण यापासून तयार केलेले हे मुठिया छान लागतात
मुठीया रेसपी (muthiya recipe in marathi)
मुठिया ही रेसिपी स्नक्स् सारखे चहासोबत किंवा नाश्ता त्याकरिता सुद्धा आपण करू शकतो छान हिरव्या पातीचा कांदा आणि लसूण यापासून तयार केलेले हे मुठिया छान लागतात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पातीचा कांदा घेऊन स्वच्छ धुऊन घेतला व त्याला बारीक कापून घेतला त्याचप्रमाणे पातीचा लसूण सुद्धा स्वच्छ धुऊन घेतला व बारीक कट करून घेतला नंतर सर्व साहित्य त्यात मिक्स केल्या तांदूळ पीठ बेसन पीठ सर्व एकत्र मिक्स केलं
- 2
सर्व साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर तर पाणी घालून त्याचा डो तयार करून घेतला
- 3
गॅस वर गंज ठेवून त्यात पाणी घातले पाण्याला उकळी येऊ दिली उकळी आल्यानंतर त्यावर एक चाळणी तेला ने ग्रीस करून ठेवले
- 4
चाळणी मध्ये तयार केलेल्या डो चे हाताने हाताने मुठिया तयार केले व यासाठी ठेवले मुठिया वीस मिनिटं वाफवून घेतले
- 5
मुठिया थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले व त्याचे छोटे छोटे काप करून घेतले गॅसवर कढई ठेवली व कढईत तेल टाकले
- 6
तेलामध्ये तेलामध्ये सर्व मुठिया चे काप तळून घेतले मुठियाचे काप तेलामध्ये सेलो फ्राय करून घेतले व प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व्ह केले
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)