स्ट्रॅाबेरी द्राक्ष पिंक हेल्दी ड्रिंक (strawberry draksh drink recipe in marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
# पिंक हेल्दी ड्रिंक
स्ट्रॅाबेरी द्राक्ष पिंक हेल्दी ड्रिंक (strawberry draksh drink recipe in marathi)
# पिंक हेल्दी ड्रिंक
कुकिंग सूचना
- 1
मीक्सर च्या भांड्या मधे स्ट्रॅाबेरी व साखर, द्राक्ष बारीक करुन घ्यावी. नंतर दुध घालुन मिक्सर मधुन फिरवुन घ्यावे
- 2
एका ग्लास मधे स्ट्रॅाबेरी क्रश घालुन, मिक्सर मधील दुध घालावे वर फ्रेश क्रीम घालुन स्ट्रॅाबेरी ठेउन थंड करुन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"स्ट्राॅबेरी ड्रिंक (strawberry drink recipe in marathi)
#jdr " स्ट्राॅबेरी ड्रिंक" बाजारात स्ट्राॅबेरी मिळत नाहीत.त्यामुळे मी स्ट्राॅबेरी क्रश वापरून हे ड्रिंक बनवले आहे.. लता धानापुने -
रिफ्रेशिंग पाईनॲपल ड्रिंक (pineapple drink recipe in marathi)
#jdr "पाईनॲपल ड्रिंक" या ड्रिंक सोबत माझे सगळे ड्रिंक्स काॅन्टेस्ट मधील ड्रिंक बनवुन झाले... उन्हाळ्यात आपल्याला असे थंड पेय, सरबत प्यावेसे वाटतेच..सतत वेगवेगळ्या प्रकारचे काही थंड खावे असे होते.. आणि Cookpad ने दिलेले प्लॅनर मला खुप आवडले.. सगळ्या प्रकारचे ्् ड्रिंक बनवायला ही मजा आली आणि पिताना तर अगदी स्वर्गसुख च... Thank you so much Cookpad India ❤️ पण आमच्या बिल्डिंग मध्ये चार कोरोना पाॅझिटीव्ह निघाले त्यामुळे अननस आणायला काही बाहेर जाता आले नाही.पण मी एकदा ठरवले की ठरविलेले पुर्ण होत नाही तोपर्यंत जिवाला चैन पडत नाही..मग काय घरात पाईनॲपल क्रश होतेच, घेऊन लगेच ड्रिंक बनवले.. लता धानापुने -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr#समर ड्रिंक्स अँड ज्युसेस#कोकम ड्रिंक Rupali Atre - deshpande -
-
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr उन्हाळा म्हटला की घरोघरी कोकमाचे सरबत असणारच शरीराला व मनाला थंडावा देण्याचे कार्य कोकम सरबत करते चला तर असे ड्रिंक कसे घरच्या घरी बनवायचे ते पाहुया कोकमाचे फायदे शरीरातील उष्णतेचे विकार दूर करतात, आम्लपित्तावर फायदेशीर, पचनसंस्था सुधारते, त्वचा निरोगी बनते. मधुमेहीना फायदा होतो. तहानेवर फायदेशीर Chhaya Paradhi -
खस रिफ्रेशमेंट ड्रिंक (khus refreshment drink recipe in marathi)
#cooksnapभारती सोनावणे ताईंनी लाईव्ह दाखवलेली खस रिफ्रेशमेंट ड्रिंक रेसिपी मी रीक्रीएट केली आहे.त्यात मी थोडासा बदल केला आहे. लिंबा ऐवजी मी tang ची लेमन फ्लेवर पावडर वापरली. Preeti V. Salvi -
-
एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते. Sumedha Joshi -
-
स्टॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
#सध्या स्टॉबेरी चा सिजन चालु आहे. मार्केटमध्ये भरपुर ताजी स्टॉबेरी आलेली दिसते. चला तर स्टॉबेरी मिल्क शेकची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कैरी ड्रिंक (kairi drink recipe in marathi)
#jdr#कैरी ड्रिंक#अतिशय बनवायला सोप पण तितकंच टेस्टी , पाहुणे आल्यास झटपट होणार अस ड्रिंक, चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
थंडा पुले ड्रिंक (thanda pule drink recipe in marathi)
#Goldenapron3 week19 यातील की वर्ड लेमन आहे. शीतलता व एनर्जी देणारे चविष्ट ड्रिंक आहे. लेमन अतिशय औषधी गुणधर्माचे हे ड्रिंक. एन्जॉय करूया याची टेस्ट. Sanhita Kand -
आंबट गोड आवळा ड्रिंक (ambat god avla drink recipe in marathi)
#jdr "आंबट गोड आवळा ड्रिंक" लता धानापुने -
डिटाॅक्स ड्रिंक (detox drink recipe in marathi)
#HLRदिवाळी नंतर वाढलेल्या वजनाला नियंत्रित करण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न!डिटाॅक्स ड्रिंक!!!!! Pragati Hakim -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr #लेमन जिंजर ड्रिंक... आपले लिंबू सरबत, आले टाकून केलेले ...आज काही आपल्या theme नुसार ड्रिंक तयार करून , रेसिपी करायची ठरवले नव्हते....पण दुपारी जेवण झाल्यानंतर लिंबू सरबत ची डिमांड झाली😀 आणि मग झटपट लेमन जिंजर ड्रिंक, असलेल्या सामग्रीमध्ये तयार झाले .. झटकन होणारे, उपलब्ध असलेल्या थोडक्या साहित्यात बनलेले, पण चवीला अप्रतिम😋 Varsha Ingole Bele -
-
पार्ले जी बिस्कीट आइस्क्रीम (icecream recipe in marathi)
#वेलेंटाईन विक# रेड अँड पिंक रेसिपी सायली सावंत -
मँगो स्पाईसी मिठा ड्रिंक (MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
#मँगो आपण सगळेच नेहमी नॉर्मल गोड मोंगो ड्रिंक बनवतो. पण आमच्याकडे असेही ट्विस्ट वाले ड्रिंक जास्त आवडले. काही वेगळे हटके टेस्ट चे पण मॅगोवाले ड्रिंक बनवायचे मनी होते.असा विचार करत असतानाच अचानक ही रेसिपि सुचली आणि ती अस्तित्वात आली. पण माझी बधाई म्हणून नाही खरोखर ह्याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही जरूर ट्राय करा म्हणजे कळेल. चला तर मग बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
लेमन ब्ल्यू ड्रिंक (lemon blue drink recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्याबरोबर लेमन ब्ल्यू ड्रिंक ची रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
मॅजिकल आमला(आवळा) ड्रिंक (amla drink recip ein marathi)
#GA4 #week11 अत्यंत गुणकारी असे आवळा ज्युस अथवा ड्रिंक तयार केले.भरपूर कॅल्शियम युक्त, शक्तिशाली, स्वास्थ्यवर्धक असे मॅजिकल ड्रिंक तयार होते .कोविडची लाट आल्यास हे ड्रिंक कोविड पासून सुरक्षित ठेवते .रोज घेतल्यास अति उतम .💐 Mangal Shah -
रॉ मँगो ड्रिंक (raw mango drink recipe in marathi)
#jdr # रॉ मँगो ड्रिंक..... कच्च्या आंब्याचा गर वापरून केलेले थंडगार, मजेदार ड्रिंक... उन्हाळ्यात गरम दिवस सुसह्य करण्यासाठी एक उत्तम पर्याय.. Varsha Ingole Bele -
हॅर्बो मँगो ड्रिंक (mango drink recipe in marathi)
मँगो सोबत जेष्ठमध, सुंठ, वेलची पूड वापरल्याने अधिक गुणकारी बनते हे ड्रिंक. व मँगो बाधत पण नाही. सुंठ वापरल्याने पचनासाठी चांगले ठरते. सो बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
पाइनएप्पल मिल्क शेक
#पेयअननस एक असं फळ आहे, जो अनेक व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असतो. यांमध्ये मिनरल्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात असतं. जे डायबिटीजच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरतं. यासर्व सकारात्मक गोष्टींव्यतिरिक्त यांमध्ये कॅलरीही कमी असतात. डायबिटीजवर अनेक संशोधनं करण्यात आली. त्या संशोधनांनुसार, फायबरयुक्त डाएट घेतल्याने फक्त ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत मिळत नाही तर. त्यामुळे कोलेस्ट्रॉलही कमी होते. एवढचं नाही तर पोटाच्या समस्याही दूर होतात. याव्यतिरिक्त वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही अननस लाभदायक ठरतं. कारण यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोट दिर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटतं. तसेच फॅट्सही कमी होतात.उन्हाळ्यामध्ये दिवसभरात काहीना काही थंड पेय पिण्याची इच्छा असते. अशातच तुम्ही घरातच टेस्टी पाइनएप्पल शेक तयार करून पिऊ शकता. चवीष्ठ असण्यासोबच हे हेल्दी असते. जाणून घेऊया पाइनएप्पल शेक तयार करण्याच्या रेसिपीबाबत... Priyanka Sudesh -
कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक (Concentrate awla drink recipe in marathi)
#jdr#आवळाड्रिंकविटामिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा आणि त्यापासून बनविलेला ज्युस शरीरातील बऱ्याच व्याधींना कमी करण्यास मदत करतो. आवळा थंड असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायी ठरते. हे तयार केलेला आवळ्याचा ज्यूस याचा वर्षभर वापर आपण करू शकतो.. सकाळी सकाळी उपाशीपोटी हे ड्रिंक आपल्या तब्येतीला खूप गुणकारी ठरते. तसेही आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.... आवळा पाचक तर आहेच पण यामुळे रक्त सुद्धा शुद्ध होते... लघवीचा त्रास ज्यांना आहे, त्यांच्यासाठी आवळा सरबत अतिशय उत्तम...भरपूर प्रमाणात प्रोटिन्स युक्त असलेला आवळ्यापासून कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक तयार केले आहे, कुठलेही प्रिव्हेंटिव्ह न वापरता..हे आवळा ड्रिंक तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकता... तयार केलेले हे ड्रिंक तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. बर्फाच्या ट्रेमध्ये ज्युस भरून फ्रिज करावा. ज्युस फ्रीज झाला कि ट्रे मधून काढून हे क्युबस प्लास्टिकच्या झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रिजरमध्ये ठेवून जेव्हा लागेल तेव्हा एक दोन क्युबचा वापर करून तुम्ही सरबत बनवून शकता..तेव्हा नक्की ट्राय करा *कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
रिफ्रेशिंग लेमन जिंजर ड्रिंक (Refreshing Lemon Ginger Drink recipe in marathi)
#jdr लेमन - जिंजर ड्रिंकलिंबू आणि आलं पचनास मदत करत.चला तर मग उत्साह वाढवणारा ड्रिंक बघूया कस करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr# लेमन जिंजर ड्रिंक# अतिशय गुणकारी व पाचक आहे, बनवायला तितकाच सोप आहे, विशेष म्हणजे आपण बनवून ठेवु शकतो,चला तर मग बघु या याची कृती Anita Desai -
मँगो ड्रिंक (Mango Drink Recipe In Marathi)
#KRRउन्हाळा आला कीं बाजारात भरपूर कैऱ्या येतात .मग त्याचे विविध प्रकार बनवण्याची जणू चढाओढच लागते . निरनिराळ्या प्रकारची लोणची , मोरंबा , तक्कु , चटणी , पन्ह .... कित्तीतरी प्रकार !आज मी कैरी व बहुगुणी पुदिना मिक्स करून मस्त पैकी हिरवगार ड्रिंक बनविले आहे . जे खूपच टेस्टी लागते व झटपट बनते .चला ते कसं बनवायचं ते पाहू . Madhuri Shah -
हेल्दी पपया वॉलनट पुदिना हनी स्मुदी (Papaya walnut pudina honey smoothie recipe in marathi)
# उन्हाळ्याचा सिजन सुरु झाला आहे. त्यामुळे आपल्या शरीराला ही आतुन थंडावा मिळावा असे वाटते त्यासाठी हेल्दी पदार्थ वापरून मी स्मुदी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मॅंगो कोकम ड्रिंक (mango kokum drink recipe in marathi)
#मॅंगो ड्रिंकम्हटल जरा वेगळा प्रयोग करुन बधु. , आता इतक उन आहे की सारखं लाॅकडाऊन मुळे घरी काहीतरी थंड प्यावस वाटत , कोकम तसं शरिराला खुप चांगल म्हणुन मला सुचलेलीरेसीपी शेअर करत आहे Anita Desai -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15959021
टिप्पण्या