कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वडा सांबार (vada sambar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB6
#week6
#विंटर स्पेशल रेसिपी
#वडा सांबार
सगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी....

#EB6
#week6
#विंटर स्पेशल रेसिपी
#वडा सांबार
सगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी....

पुढे वाचा

वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB6
#week6
#विंटर स्पेशल रेसिपी
#वडा सांबार
सगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी....

#EB6
#week6
#विंटर स्पेशल रेसिपी
#वडा सांबार
सगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50 मी
4 सर्व्हिंग
  • 2 कपउडद डाळ
  • 8-10मेथी दाणे
  • 1 कपतुरीची डाळ
  • 1 कपबारीक चिरलेल्या भाज्या
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 1टोमॅटो बारीक चिरलेला
  • 10कढीपत्त्याची पान
  • 4सुक्या लाल मिरच्या
  • 2 टेबलस्पूनसांबार मसाला
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • 2 टेबलस्पूनचिंच गूळ चटणी
  • 2 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  • कोथिंबीर अंदाजे
  • मीठ चवीनुसार
  • तेल अंदाजे
  • पाणी अंदाजे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50 मी
  1. 1

    सर्वप्रथम उडदाची डाळ मेथी दाणे घालून 5 तास भिजत घालावी

  2. 2

    डाळ भिजली की पाणी काढून मिक्सरला वाटून घ्या.वाटून झाली की त्यात मीठ घालून छान फेटून घ्या.

  3. 3

    फेटून झाले की कढई मध्ये तेल गरम करून घ्या. मग हातावर पाणी लावून मिश्रणाचा गोल वडा करा आणि मध्यभागी होल करून तेलात मंद आचेवर खमंग तळून घ्या.वडे तयार झालेत.

  4. 4

    कूकर ला तुरीची डाळ हळद घालून शिजवून घ्या. नंतर डाळ रवीने छान एकजीव करून घ्या.

  5. 5

    एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी मेथी दाणे घालून फोडणी करून घ्या.मग त्यात कडीपत्ता,लाल मिरच्या, आलं लसूण मिरची पेस्ट, टोमॅटो,बारीक चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या.भाज्या शिजत आल्या की त्यात लाल तिखट, हळद,धने पावडर,सांबार मसाला,चिंच गूळ चटणी आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा नंतर तयार डाळ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून छान उकळी येवू दया.वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

  6. 6

    प्लेट मध्ये वडा ठेवून त्यात गरम गरम सांबार घाला आणि वडा सांबार सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
29 डिसेंबर 2021 18:20 रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या (2)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
31 डिसेंबर 2021 09:31
Thanks 😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वडा सांभर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आवळा गटागट कॅंडी (awla candy recipe in marathi)
  2. व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
  3. वडा सांभर चटणी सोबत (vada sambar chutney sobat recipe in marathi)
  4. कसूरी मेथी (kasuri methi recipe in marathi)
  5. प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)
  1. गावरान मटकी उसळ रस्सा (मिसळ) (gavran matki usal rassa recipe in marathi)
  2. मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
  3. वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
  4. अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15833776
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close