व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#हेल्दी सोपा करायला झटपट पोटभरीची डिश

व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)

#हेल्दी सोपा करायला झटपट पोटभरीची डिश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम बासमती तांदुळ
  2. १२० ग्रॅम मिक्स भाज्या मटार
  3. गाजर
  4. फ्लावर
  5. 1-2कांदे उभे चिरलेले
  6. 1टोमॅटो उभे चिरलेले
  7. 7-8कडिपत्याची पाने
  8. 1-2 टीस्पूनआललसुण मिरची पेस्ट
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 2 पिंचहिंग
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 2तमालपत्रे
  13. 1मोठी वेलची
  14. 2हिरवी वेलची
  15. 6-7मिरीदाणे
  16. 2-3लवंगा
  17. 1दालचिनीचा तुकडा
  18. 1जावेत्रीचा तुकडा
  19. 1 टीस्पूनगरम मसाला
  20. 1 टेबलस्पुनकोथिंबिर
  21. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  22. 1-2 टेबलस्पुनतेल
  23. चविनुसारमीठ
  24. लिंबाचे लोणचे
  25. पापड, खारवड्या

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    व्हेज पुलाव करण्यासाठी सर्व साहित्य काढुन ठेवा भाज्या बारीक कापुन ठेवा, बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन २० मिनिटे भिजत ठेवा खडे मसाले प्लेटमध्ये काढुन ठेवा

  2. 2

    तेल व साजुक तुप गरम करून त्यात जीरे व खडे मसाले टाकुन परता नंतर त्यात हिंग, हळद, कडिपत्ता, उभाचिरलेला कांदा व टोमॅटो मिक्स करून परता तसेच आललसुण मिरची पेस्ट ही परता नंतर मटार, फ्लावर, बटाटा, गाजर टाकुन परता थोड मीठ टाकुन परता व झाकण ठेवुन २ मिनिटे शिजवा

  3. 3

    नंतर त्यात भिजवलेला बासमती तांदुळ, कोथिंबिर, गरम मसाला, मीठ, गरमपाणी मिक्स करून परता व पुलाव शिजवा पाणी थोड आटत आल्यावर झाकण ठेवुन शिजवा

  4. 4

    आपला व्हेज पुलाव रेडी

  5. 5

    गरमगरम व्हेज पुलाव डिशमध्ये काढुन वरुन कोथिंबीर टाका सोबत तळलेले पापड खारवड्या व लिंबाचे लोणचे द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद मनिषाताई, ज्योस्नाजी ,आशाजी🙏🙏🙏

Similar Recipes