प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)

#ख्रिसमस केक
केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्राचीन काळी इजिप्शियन लोक युद्धावर जाताना फ्रूट केक सोबत ठेवत कारण हा केक खूप काळ टिकत असे आणि यात असलेल्या फ्रूट्स, ड्रायफ्रूटमुळे पोषण मूल्यही खूप असायचे.
तुम्हालाही घरी केक तयार करण्याची आवड असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी ख्रिसमस केक तयार करण्याची सोपी रेसिपी. ही एक बिन साखरेची,बिन मैद्याची हेल्दी केक रेसीपी आहे.
प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)
#ख्रिसमस केक
केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्राचीन काळी इजिप्शियन लोक युद्धावर जाताना फ्रूट केक सोबत ठेवत कारण हा केक खूप काळ टिकत असे आणि यात असलेल्या फ्रूट्स, ड्रायफ्रूटमुळे पोषण मूल्यही खूप असायचे.
तुम्हालाही घरी केक तयार करण्याची आवड असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी ख्रिसमस केक तयार करण्याची सोपी रेसिपी. ही एक बिन साखरेची,बिन मैद्याची हेल्दी केक रेसीपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बदाम,अक्रोड, काजू,खजूर,मनुका रात्रभर फ्रुटज्युस मध्ये भिजवून ठेवा.
- 2
एका बाउलमध्ये दही, बटर, बारीक करून घेतलेला गुळ एकत्र करून घ्या. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून हलवा.
- 3
नंतर दुसऱ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, डार्क कोको पावडर, सुंठ पावडर एकत्र करून घ्या. हे मिश्रण गुळाच्या मिश्रणात थोडे थोडे घाला. आता भिजवलेले ड्रायफ्रुट तयार बॅटरमध्ये मिक्स करा.
- 4
एका भांड्याला बटर लावून घ्या.केकच्या भांड्यामध्ये तयार बॅटर ओता. त्यावर टूटी-फ्रुटी व ड्रायफ्रुट टाका. त्यानंतर हे भांडे गरम केलेल्या प्रेशर कुकरच्या मधोमध स्टँडवर ठेवा. त्यानंतर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून टाका. केक ४0 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद केल्यानंतर टूथपिकच्या मदतीने केक पूर्णपणे शिजला आहे की नाही याची खात्री करून घ्या.
- 5
केक तयार झाल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर केक चाकूच्या मदतीने कापून घ्या. हेल्दी ख्रिसमस केक खाण्यासाठी तयार आहे.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्लम फ्रूट केक (Plum Fruit Cake Recipe In Marathi)
#PRगव्हाचं पीठ आणि गुळाचा प्लम फ्रूट केक...थंडीत जसे इकडे आपण डींक हळीवाचे लाडू खातो तसेच थंड प्रदेशातील लोकं काय बरं खात असावेत ? भरपूर सुकामेवा , दारू आणि काकवीमध्ये भिजवून मंदाग्नीवर भाजलेले ख्रिसमस फ्रूट केक्स....प्लम फ्रूट केक हा एक उत्तम केक आहे जो फळे आणि सुक्या मेव्यापासून बनवला जातो. हा केक बनवण्यासाठी प्लम्सचा वापर केला जात नसला तरी वाळलेल्या बेरी आणि मनुका वापरल्यामुळे याला प्लम केक म्हणतात....आज आपण बघुया संत्राच्या रसात भिजवलेले ड्रायफ्रुटस तसेच गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा प्लम फ्रूट केक.😋 Vandana Shelar -
🍒फ्रूट प्लम केक
🍒ख्रिसमस म्हणले की केक आलाचत्यातही प्लम केक सर्वांची पसंती असतेभरपुर ड्राय फ्रुट असलेला सोप्या प्रकारे केलेला हा गव्हाचा प्लम केक चवीष्ट लागतो P G VrishaLi -
प्लम केक (plum cake recipe in marathi)
#ccc #प्लम केक नाताळात अनेक पदार्थ बनवले जातात पण प्लम केकला जास्त महत्व दिले आहे आज मी असाच प्लम केक बनवला आहे चला तुम्हाला दाखवते कसा बनवला ते Chhaya Paradhi -
प्लम केक (plum cake recipe in marathi)
#Christmas_special🎄🎄🎁🍰🍫🍬🎊❤️🎉😍आज मी शेफ नेहा मँम यांची प्लम केक ची रेसिपी केली आहे. खुप छान केक झाला.Thank u Neha mam for delicious and healthy plum cake recipe.😊 Ranjana Balaji mali -
एगलेस प्लंम केक - इन कूकर (Eggless Plum Cake Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#Xmas#Christmas#क्रिसमस#नाताळ#केक#प्लंम केक #कॅण्ड फ्रूट#ड्राय फ्रूट#plum#cake#candied fruits#dry fruits Sampada Shrungarpure -
एगलेस प्लंम केक - कुकर (Eggless Plum Cake Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#Xmas#Christmas#क्रिसमस#नाताळ#केक#प्लंम केक #कॅण्ड फ्रूट#ड्राय फ्रूट#plum#cake#candied fruits#dry fruits Sampada Shrungarpure -
-
अक्रोड, खजूर केक (akrod khajur cake recipe in marathi)
#नाताळ स्पेशल कूकस्नॅप रेसिपी साठी मी आज दिपा गाड यांची अक्रोड,खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कॅरोट🥕 केक (carrot cake recipe in marathi)
#GA4#week22 # केक# गाजर टाकून केलेला केक...बिना अंड्याचा आणि कुकर मध्ये केलेला.. Varsha Ingole Bele -
फ्रुट अँड नट केक (fruit and nut cake recipe in marathi)
माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ही केक मी नेहमी करतेफ्रुट्स आणि ड्रायफ्रूट डाळिंबाच्या रसात भिजवते त्यांनी केक ला एक वेगळीच चव येते R.s. Ashwini -
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
-
टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल केक रेसिपी 🌲ख्रिसमस म्हंटला की डोळ्यासमोर केक येतो मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि झटपट तयार होणारा टूटी फ्रुटी कप केक.... Shweta Khode Thengadi -
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
प्लम केक (plum cake recipe in marathi)
क्रिसमसच्या निमित्ताने आम्हाला कुकपॅडने ही संधी दीली आहे, आणि मी हा प्रयत्न केला आहे,प्लम केक करण्याचा.#ccc Anjali Tendulkar -
चॉकोलेट केक (No Oven Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#noovenbaking#Chef nehadeepakshah#Recipe3Thank you neha madam.ही रेसिपी खूप सोप्पी होती करायला, पटकन जमली. घरी सगळ्यांना केक केलेला आवडला. Sampada Shrungarpure -
एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)
#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
#GA4 #week4#baked#cooksnap monal bhoyarपझ्झल वर्ड बेक म्हणून मी आज हा पौष्टिक असा अक्रोड खजूर केक बनवला. मी मोनल भोयर हिची ही रेसिपी cooksnap करत आहे. Deepa Gad -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक (Chocolate Cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडम ने अगदी सोप्या पद्धतीने केक कसा घरी बनवायचा शिकवला थँक्यू नेहा मॅडम Purva Prasad Thosar -
बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
#GA4#week15कीवर्ड-गूळगूळ हा कीवर्ड घेऊन गव्हाच्या पीठाचा गूळ घालून केक केला. त्यामध्ये केळे आणि चॉकलेट टाकल्यामुळे खूप टेस्टी झाला केक. Sanskruti Gaonkar -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
स्पंजी केक (Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR.. मदर्स डे आठ तारखेला आणि माझ्या आईच्या लग्नाचा वाढदिवस नऊ तारखेला.. म्हणून मी त्यांच्यासाठी केलेला आहे स्पंजी केक... एकदम साधा.. करायला सोपा... तसा माझ्या आईला बाहेरचा केक आवडत नाही पण मी घरी केलेला केक मात्र खाते म्हणून हा केक तिच्यासाठी... Varsha Ingole Bele -
डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे Amit Chaudhari -
चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)
#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक. Monali Sham wasu -
More Recipes
टिप्पण्या