मटार उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वाटाणा सोलून घ्यायचं
- 2
टोमॅटो कांदा मिक्सी मधे पिसून घ्यायचं
- 3
कूकर मधे 1 चमचा तेल टाकायचं राई जीरा टाकायचं आळ लसूण पेस्ट टाकायचं कांदा टोमॅटो प्युरी टाकायची तेल सुटला की सर्व मसाले टाकायचे आणि दुध टाकायचं नंतर मटार ग्रेव्ही मदे सोडायचं मीठ टाकून थोडा पाणी टाकायचं आणि कूकर लावून 2 सिटी घ्यायची कूकर थंड झालं की उघडुन कडाई मधे उकळून घ्याच.
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15837988










टिप्पण्या