कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

हा एक चाटचाच प्रकार आहे

हा एक चाटचाच प्रकार आहे

पुढे वाचा

रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

हा एक चाटचाच प्रकार आहे

हा एक चाटचाच प्रकार आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मि.
4 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीबारीक रवा
  • 2 उकडलेला बटाटा
  • 1/2 टीस्पून तूप
  • 2-1/2 वाटी पाणी
  • 1/2 वाटी मटारचे दाणे
  • 2-3 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून पावभाजी मसाला
  • मीठ
  • 1 टीस्पून चाट मसाला चवीनुसार
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मि.
  1. 1

    1 वाटी बारीक रवा घ्यावा.

    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत 21/2 वाटी पाणी उकळणयास ठेवावे. नंतर त्यात 1/2 टि.रपून तूप आणि 1/2 टि.रपून मीठ घालावे.

    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाणी उकळल्यावर त्यात मंद आचेवर रवा मिक्स करावा. रवा कढईत कडेने सुटून गोळा झाला की गॅस बंद करून रवा थंड करण्यासाठी ठेवून द्या.

    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बटाटे उकडून मॅश करून घ्यावे. 1/2 वाटी मटारचे दाणे वाफवून घ्यावेत.

    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढईत 2-3 टेबलस्पून तेल गरम करून त्यात जीरे फोढणीला दयावे. नंतर त्यात चवीनुसार हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ घालून मिक्स करावे आणि लगेच बटाटा आणि मटारचे दाणे घालून परतून सुकी भाजी करून घ्यावी. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून द्यावी.

    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    रवा आणि बटाटा मिश्रण थंड झाल्यावर टिककी करण्यासाठी घ्यावी. हाताला तेल लावून रवा चांगला मळून घ्यावा आणि त्याचे छोटे छोटे बाॅल करून घ्यावे. तयार बाॅलचे छोट्या छोट्या पुरया करून त्यात थोडी थोडी भाजी करून बंद करावे आणि टिककीचा आकार दयावा. मंद आचेवर तेलात तळून घ्यावे किंवा शॅलो फ्राय करावे.

    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रवा बटाटा टिककी (rava batata tikki recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    सर्व टिककी तयार झाल्यावर एक प्लेट मध्ये ठेवून त्यावर कांदा, टोमॅटो, चटणी, चाट मसाला, घालून खावे. सोबत कोणत्याही प्रकारची चटणी किंवा साॅस घ्यावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14
04 जानेवारी 2022 10:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा Potato टिक्का रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काॅर्न फ्रीटाटा (corn freetata recipe in marathi)
  2. तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
  3. मुळा व डाळींबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir recipe in marathi)
  4. तीळ,लसून चटणी (til lasun chutney recipe in marathi)
  5. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  1. कुरकुरीत पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
  2. गाजर हलवा winter special रेसिपी (gajar halwa recipe in marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  4. व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15847945
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close