मटार मसाला भात (matar masala bhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बासमती तांदूळ आणि हिरवे वाटाणे घ्या, तांदूळ सामान्य पाण्यात 2 ते 3 वेळा धुवा, आणि एक बाजू ला ठेवा, वरील सर्व साहित्य एकत्र घ्या.
- 2
कुकरमध्ये तेल टाका आणि तूप घाला जीरे घाला आणि सर्व गरम मसाला घाला.
- 3
एक मिनिटं परतून घ्या, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घाला.हिरवे वाटाणे घाला हळद घाला.
- 4
ते चांगले मिसळा आणि एक मिनिटे शिजवा आता भिजवलेले बासमती तांदूळ घाला, ते चांगले मिसळा.
- 5
पाणी, मीठ आणि कोथिंबीर घाला, झाकण झाकून ठेवा आणि कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या वाजवा. त्यानंतर गॅस बंद करा आणि बाजूला ठेवा पाच मिनिटांनंतर झाकण उघडून थोडी कोथिंबीर शिंपडा, आता आमचा स्वादिष्ट निरोगी पौष्टिक आणि चवदार आणि स्वादिष्ट मटार मसाला भात सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
- 6
सर्व्हिंग डिशमध्ये कोशिंबर आणि भाजलेले पापड सोबत सर्व्ह करा, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर कृपया शेअर करा आणि कमेंट करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या