मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एक मेजरींग कप मटकी घेऊन स्वच्छ निवडून धुवून घेतले व रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले पाण्यातून काढून एका टोपलीमध्ये काढून घेऊन एका टोपलीत उष्ण जागेवर ठेवली मटकीला मोड अटकेला आल्यानंतर एका भांड्यात काढून घेतले व चांगले दोन पाण्याने धुऊन घेतली सर्व साहित्य एकत्र काढून घेतले
- 2
सर्व साहित्य एकत्र काढून घेतल्यानंतर गॅस सुरू करून ग्यास वर कढई ठेवली कढईत तेल घातले तेलात मोहरी जीरे पातीचा लसूण व पातीचा कांदा घातला व मिरची घातली आद्रक लसुन पेस्ट घातली सर्व मसाले घातले व परतून घेतले
- 3
नंतर मोड आलेली मटकी घातली छान मिक्स करून घेतले शिजू दिले झाकण ठेवून शिजू दिले
- 4
छान शिजल्यानंतर कोथिम्बीर पेरुंन् प्लेट मध्ये काढून छान डेकोरेट केले व सर्व्ह केले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15868925














टिप्पण्या