शुगर फ्री तिळ लाडू (sugar free til laddu recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#लाडू
संक्रात स्पेशल शुगर फ्री तीळ लाडू

शुगर फ्री तिळ लाडू (sugar free til laddu recipe in marathi)

#लाडू
संक्रात स्पेशल शुगर फ्री तीळ लाडू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
८/९
  1. 1 वाटीपांढरे तिळ
  2. 1 बी काढलेला खजूर
  3. 1/2 वाटीडेसिकेटेड कोकोनट
  4. 1/2 वाटीडेसिकेटेड कोकोनट
  5. 5-6 काजू
  6. 5-6 बदाम
  7. 2 टेबलस्पून खसखस
  8. 1 टेबलस्पून वेलची पावडर

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    सर्वात आधी ती स्वच्छ निवडून घ्यावेत गॅस वरती पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तिळ छान खरपूस भाजून घ्यावेत नंतर डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यावे

  2. 2

    ड्रायफ्रुट्स भाजावेत आणि खसखस पण भाजून घ्यावी व सर्व साहित्य थंड होऊ द्यावे

  3. 3

    सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालावे त्यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे १-चमचा वेलची पावडर घालावेत व मिक्सरला थोडे से फिरवून घ्यावे

  4. 4

    मिक्सर ने काढलेल्या मिश्रणात काढलेला खजूर घालून पुन्हा एकदा मिक्सरने काढून घ्यावेआणि लाडू तयार करावेत अगदी चविष्ट व मसुदा से शुगर फ्रि तिळाचे लाडू तयार होतात

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes