जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. ५० ग्रॅम जवस
  2. १/२ वाटी शेंगदाणे
  3. १/२ वाटी सुके खोबरे
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. १/४ चमचा मीठ
  6. ५-६ लसणीच्या पाकळ्या
  7. 1/2 चमचासाखर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम जवस, सुके खोबरे व शेंगदाणे भाजून घ्यावेत.

  2. 2

    नंतर जवस, सुके खोबरे, शेंगदाणे, सूण मीठ, तिखट व साखर मिक्सरमधून फिरवून बारीक चटणी वाटून घ्यावी.

  3. 3

    एका काचेच्या जारमधे भरून ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes