कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1जुडी मेथी स्वच्छ धुवून फक्त पाने घ्यावी
  • 250 ग्रामहिरवे मटार
  • 2कांदे बारीक चिरलेले
  • 1टोमॅटो चि पेस्ट
  • 1 टीसपून अद्रक लसूण पेस्ट
  • 1 टीसपून बेडगी मिरची पावडर
  • 1/2 टीसपून हळद
  • 1 टीसपून किचनकिंग मसाला
  • 1/2 टीसपून मिक्स मसाला
  • 1 टीसपून कसुरी मेथी
  • 1तमालपत्र
  • 1 टीसपून जीरे
  • 2लवंगा
  • छोटादालचिनीचा तुकडा
  • 2 टेबलस्पून मलाई
  • हिंग
  • तेल आवशकते नुसार
  • पाणी आवशकते नुसार
  • 2 टेबलस्पून मलई किंवा फ्रेश क्रीम
  • 3हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी कढईत तेल तापले कि जीरे, दालचिनी, लवंग, तमालपत्र घालून जीरे फुलले कि त्यामध्ये कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.

    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा गुलाबी झाला कि त्यात अद्रक लसून पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यावे

    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यावी आता त्यामध्ये हळद हिंग बेडगी मिरची पावडर किचन किंग मसाला मिक्स मसाला, मिरची घालून परतून घ्यावे.

    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यामध्ये मटर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून मटार शिजू द्यावे. मटार शिजले की मग त्यामध्ये मेथी घालून छान मिक्स करून घ्यावे आणि पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे

    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    शेवटी यामध्ये मलई किंवा फ्रेश क्रीम घालून सर्व भाजी एकजीव करून मग गॅस बंद करावे.

    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मेथी मटार मलाई (methi matar malai bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
02 फेब्रुवारी 2022 09:43 रोजी
India

टिप्पण्या (6)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
09 फेब्रुवारी 2022 17:58
Looks yummy 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे हिरवा वाटाणा सायं भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर भाजी
  2. गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
  3. कुळथाचे कुरकुरे (kulthache kurkure recipe in marathi)
  4. मुळा डाळिंबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir in marathi)
  5. कुळीथ पीठी (kulith pithi recipe in marathi)
  1. पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
  2. गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
  3. कुळीथ पीठी (kulith pithi recipe in marathi)
  4. पावटा बटाट्याची भाजी..
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15938253
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close