पनीर भाजी

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#भाजी
#पनीरभाजी
चवदार आणि घरच्या साहित्या मध्ये तयार केलेली पनीर भाजी

पनीर भाजी

#भाजी
#पनीरभाजी
चवदार आणि घरच्या साहित्या मध्ये तयार केलेली पनीर भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
४/५
  1. १- वाटी पनीर क्युब
  2. २- लाल टोमॅटो
  3. २- कांदे
  4. ५/६- लसुण पाकळ्या
  5. १- इंच अद्रक
  6. २- हिरवी मिरची
  7. १- छोटा कच्चा बटाटा
  8. 1 चमचालाल तिखट
  9. २- चमचे किंचन किंग मसाला
  10. १- छोटा चमचा हळद
  11. चवि पुरत मीठ
  12. २- चमचे साजुक तुप/ तेल
  13. २- चमचे दुधाची मलई / फ्रेश क्रिम

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    कच्चा बटाटा व आद्रक साल काढून चिरून घेतले टोमॅटो चिरून घेतली लसूण पाकळ्या सोलून घेतली मिरची कट करून घेतली आणि तेला मध्येथोडे फ्राय करून घेतले (बटाटा घातल्या मुळे ग्रेव्हीला क्रीमी स्ट्रेक्चर येते)

  2. 2

    हे सर्व परत लेले साहित्य थंड केले आणि मिक्सरच्या मध्ये घालून ग्रेव्ही करून घेतली

  3. 3

    पॅनमध्ये साजूक तूप गरम करून पनीर चा क्यूब गोल्डन ब्राऊन कलर व फ्राय करून घेतले

  4. 4

    नंतर पॅनमध्ये तूप किंवा तेल घालून तयार केलेली ग्रेवी त्यामध्ये टाकावे थोडेसे परतून घ्यावे आणि सर्व मसाल घालाव

  5. 5

    मसाले घालून मिक्स करून घ्यावे आणि ग्रेव्हीमध्ये दोन चमचे साय घालावी व ते पण मिक्स करून घ्यावे या ग्रेव्ही मध्ये तळलेले पनीरचे क्यूब टाकावे आणि मिक्स करावे

  6. 6

    दोन मिनिट ग्रेव्ही आणि पनीर क्यूब शिजु द्यावे नंतर त्या मध्ये एक वाटी गरम पाणि घालावे आणि एक ५/१० मि शिजऊन घेतले (आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट हवी त्या प्रामाण ठेवावी)

  7. 7

    अशा प्रकारे क्रीमी स्ट्रेक्चर असणारी पनीरची भाजी तयार होते पोळी, पराठा, तंदुर रोटी सोबत खायला मस्त लागते

  8. 8

    टिप- साय आणि कच्चा बटाटा वापरल्या मुळे भाजीला क्रिमी स्ट्रेक्चर येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes