कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#EB11 #W11
सुरमई फ्राय

#EB11 #W11
सुरमई फ्राय

पुढे वाचा

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#EB11 #W11
सुरमई फ्राय

#EB11 #W11
सुरमई फ्राय

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  • तुकडेसुरमई फिशचे
  • मॅरीनेशन साठी तिखट पूड
  • हळद
  • मालवणी मसाला किंवा फिश मसाला
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सुरमई फिशचे तुकडे स्वच्छ धुवून त्याला मीठ, हळद, तिखट पूड, मालवणी मसाला किंवा फिश मसाला आणि आलं लसूण पेस्ट लावून मिक्स करुन दहा मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    फिश फ्राय करण्यासाठी तांदळाचे पीठ आणि बारीक रवा एकत्र करून त्यात मीठ आणि तिखट पूड घालून मिक्स करावा.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तांदळाचे पीठ आणि रवा मिश्रणामधे सुरमईचे तूकडे चांगले घोळवून पॅनमधे तेल घालून त्यात ते तूकडे दोन्ही बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत शॅलोफ्राय करावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम खरपूस सुरमई फ्राय सर्व्ह करावी.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
02 फेब्रुवारी 2022 10:29 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सुरमई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर भाजी
  2. गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
  3. कुळथाचे कुरकुरे (kulthache kurkure recipe in marathi)
  4. मुळा डाळिंबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir in marathi)
  5. टोमॅटो व बीटचे सूप (tomato beet soup recipe in marathi)
  1. पावटा बटाट्याची भाजी..
  2. तंदूरी ब्रोकली (tandoori broccoli recipe in marathi)
  3. कुळीथ पीठल (kulith pithla recipe in marathi)
  4. ओल्या हळदीच लोणचं (olya haldiche lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15938365
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close